काश्मीरमध्ये ३० वर्षांपासून पसार असणार्या ८ आतंकवाद्यांना अटक !
पसार आतंकवाद्यांना नोकरी कशी मिळाली ? त्यांना कुणी साहाय्य केले ? आदींचा शोध घेऊन संबंधितांवरही कारवाई होणे आवश्यक आहे !
पसार आतंकवाद्यांना नोकरी कशी मिळाली ? त्यांना कुणी साहाय्य केले ? आदींचा शोध घेऊन संबंधितांवरही कारवाई होणे आवश्यक आहे !
कलाकृती शिवलिंगाच्या आकाराप्रमाणे असणे, हीसुद्धा चूकच आहे; कारण त्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे यास उत्तरदायी असणार्यांविरुद्ध सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे !
सिंगापूर – भारतीय वंशाचे थर्मन षण्मुगरत्नम् हे सिंगापूरचे राष्ट्राध्यक्षपदी बनले. राष्ट्राध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत त्यांनी चिनी वंशाच्या २ उमेदवारांना परातूभ केले. थर्मन यांना ७०.४ टक्के, एन्.जी. कोक संग यांना १५.७२ टक्के, तर टॅन किन लियान यांना १३.८८ टक्के मते मिळाली. सिंगापूरचे पंतप्रधान ली सिएन लूंग यांनी थर्मन यांचे अभिनंदन केले. विजयानंतर थर्मन यांनी योग्य निर्णय घेतल्यासाठी … Read more
सध्या ‘प्रज्ञान’ विक्रम लँडरपासून (‘शिवशक्ती पॉईंट’पासून) १०० मीटर अंतरावर आहे. याचे छायाचित्रही ‘इस्रो’ने प्रसारित केले आहे. चंद्रावर या दोघांच्या अस्तित्वाचे अद्याप ४ दिवस शेष आहेत.
मुसलमान तरुण आणि हिंदु तरुणी यांना विरोध करणार्या हिंदूंना ‘मैत्रीला किंवा प्रेमाला रंग नसतो’, असा फुकाचा उपदेश करणारे आता कुठल्या बिळात जाऊन लपले आहेत ?
मणीपूर येथील महिलांना निर्वस्त्र केल्याच्या घटनेवरून टीका करणारी काँग्रेस स्वतःच्या राज्यात घडणार्या अशा घटनांविषयी मौन बाळगते, हे लक्षात घ्या !
तालुक्यातील कलमठ गावातील १७ वर्षीय धर्मांध युवतीने १४ ऑगस्ट २०२३ या दिवशी ‘पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन उत्साहाने साजरा करा’, अशा प्रकारे शत्रूराष्ट्र असलेल्या पाकिस्तानविषयीची आणि हिंदूंच्या एका देवतेविषयी आक्षेपार्ह ‘पोस्ट’ सामाजिक माध्यमातून प्रसारित केली होती.
‘आविष्कार कला केंद्र’ आणि ‘शेतकरी बाजार कृषी सेवा केंद्र’ यांच्या वतीने खडपाबांध, फोंडा येथील रविनगरजवळील धायमोडकर सदन येथे श्री गणेशमूर्ती शाळा अन् शेतकरी बाजार हा संयुक्त उपक्रम राबवला जात आहे.
एखाद्या प्रकरणाचे तब्बल २० वर्षे अन्वेषण चालू रहाणे पोलिसांना लज्जास्पदच !
गेल्या ७५ वर्षांत समाजाला साधना न शिकवल्याचा हा परिणाम आहे. असे प्रकार रोखण्यासाठी अजूनही अभ्यासक्रमात ‘साधना’ हा विषय शिकवून पुढील पिढ्यांत नैतिकता रुजवता येईल !