पीडित महिला १ वर्षांपूर्वी एका तरुणाने अपहरण केल्यानंतर परतली होती !

प्रतापगड (राजस्थान) – येथील धारियावाड भागात एका गर्भवती महिलेला तिच्या पतीनेच निर्वस्त्र करून गावकर्यांसमोर १ कि.मी. पळायला लावले. या वेळी महिला साहाय्यासाठी ओरडत होती; मात्र तिला कुणीही साहाय्य केले नाही. पीडित महिला ६ मासांची गर्भवती आहे. ३१ ऑगस्टला घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांत आता प्रसारित झाल्यामुळे ही घटना उघडकीस आली. महिलेने पोलिसांत तक्रार प्रविष्ट केल्यानंतर पोलिसांनी १४ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवून पती आणि अन्य २ जण यांना अटक केली आहे.
राजस्थान में शर्मसार करने वाला मामला..
– पति ने गर्भवती पत्नी को निर्वस्त्र कर गांव में घुमाया, वीडियो बनाते रहे परिजन।
– महिला की एक साल पहले शादी हुई थी, पड़ोस युवक के साथ प्रेम-प्रसंग था।
– प्रेमी के साथ भागते वक्त पति ने पकड़ कर निर्वस्त्र किया ।@ashokgehlot51 #Rajasthan pic.twitter.com/WXith4YfA4— भारत टुडे (@BHARAT_TODAY_) September 2, 2023
महिलेचा विवाह या गावातील तरुणाशी दीड वर्षांपूर्वी झाला होता. लग्नानंतर ६ मासांनी तिला शेजारच्या उपला कोटा गावातील एका तरुणाने पळवून नेले होते. ३० ऑगस्ट या दिवशी ही महिला वर्षभरानंतर तरुणासमवेत परतली, तेव्हा तिच्या सासरच्यांनी तिला बलपूर्वक पहाडा गावात आणले. यानंतर पतीने वरील कृत्य केले.
प्रतापगढ़ में एक गर्भवती महिला को निर्वस्त्र करने वाले आरोपी गिरफ्तार 🎉✌️ pic.twitter.com/JNQAGSQdsX
— Bhera ram (@JATbera1) September 2, 2023
संपादकीय भूमिका
|
थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
महिला पर्यटकांचे व्हिडिओ काढणार्याला अटक
‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !
कणकवली नगरपंचायतीची अतिक्रमणाच्या विरोधात धडक कारवाई !
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !
नवी मुंबईत सत्ताधार्यांच्या १०० दिवसांच्या कामांचा मनसेकडून पंचनामा !