‘एस्.टी.’च्या कोल्हापूर विभागाला ‘शिवाई’पासून ७ दिवसांत ६ लाखांचे उत्पन्न !
राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाला इलेक्ट्रिक बस म्हणजेच ‘शिवाई’ प्राप्त झाल्या आहेत. सध्या कोल्हापूर-पुणे मार्गावर या बस धावत आहेत.
राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाला इलेक्ट्रिक बस म्हणजेच ‘शिवाई’ प्राप्त झाल्या आहेत. सध्या कोल्हापूर-पुणे मार्गावर या बस धावत आहेत.
‘ई-कॉमर्स कंपनी’कडून ऑनलाईन भ्रमणभाष विकत घेणार्या ग्राहकांना भ्रमणभाष ऐवजी फरशीचा तुकडा, साबणाची वडी आणि बंद पडलेले भ्रमणभाष देण्यात आले आहेत.
गुरुकुलचे संचालक तथा रामायण-भागवतच्या माध्यमातून जनजागृतीचे कार्य करणारे इंदूर, मध्यप्रदेश येथील श्री. देवकरण शर्मा यांनी त्यांच्या कुटुंबियांसह रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला नुकतीच सदिच्छा भेट दिली.
कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात चौकशी आयोगासमोर प्रकाश आंबेडकर यांची साक्ष नोंदवली गेली. या प्रकरणी निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती जे.एन्. पटेल आणि निवृत्त मुख्य सचिव सुमित मलिक असा द्विसदस्यीय आयोग स्थापन केला आहे.
अमेरिकेतील जॉर्जिया राज्याने ‘ऑक्टोबर’ मासाला ‘हिंदु वारसा मास’ म्हणून अधिकृतरित्या घोषित केले आहे. जॉर्जियातील हिंदु संघटना अनेक दिवसांपासून याची मागणी करत होत्या.
सामाजिक संकेतस्थळावर मध्यंतरी एक लिखाण वाचनात आले. त्यात म्हटले होते, ‘यमलोकात जातांना तुमच्या आवडीच्या ३ वस्तू नेण्याची संधी यमराजाने तुम्हाला दिली, तर तुम्ही काय न्याल ?’
‘स्वच्छ भारत’चे स्वप्न पहाणार्या देशातील एका राज्यातील एका शहरातील शौचालयांची अशी दुःस्थिती होते, याचा सरकारने विचार करावा !
कोल्हापूर विभागीय अधिस्वीकृती समितीच्या झालेल्या बैठकीत मतदान प्रक्रियेने समितीचे सदस्य श्री. सुखदेव शामराव गिरी यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली असल्याची माहिती समितीचे सदस्य सचिव तथा उपसंचालक सुनील सोनटक्के यांनी दिली.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रक्षाबंधन साजरे करण्यात आले, तर नवी मुंबई येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने पोलीस अधिकारी, तसेच अग्निशमन दलातील अधिकारी अन् कर्मचारी यांना राखी बांधण्यात आली.
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजक (एम्.एस्.एम्.ई.) यांना केंद्र आणि राज्य सरकारची औद्योगिक धोरणे, प्रोत्साहनपर उद्योग वाढीसाठी योजना, विविध अनुदान, विविध योजना यांविषयी राष्ट्रीय सदस्य प्रदीप पेशकार, तसेच उद्योग मित्र संस्था संघटक विशाल गायकवाड यांचे मार्गदर्शन झाले.