खेडा (गुजरात) येथे भगवान शिवाच्या मिरवणुकीवर मशिदीवरून दगडफेक

हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकांवर दगडफेक करणार्‍या मशिदींवरही आता बुलडोजर चालवून त्या पाडण्याची मागणी कायदाप्रेमी नागरिकांनी केली, तर चुकीचे ठरू नये !

सिंधुदुर्ग : मद्याची अवैध वाहतूक, दोघांना अटक

मद्याच्या अवैध वाहतुकीच्या घटना २-३ दिवसाआड होतच आहेत. अवैधरित्या वाहतूक होऊ नये, यासाठी पोलीस काही करतात कि नाही ?

गोवा : अन्न आणि औषध प्रशासनाच्या धाडीत अनधिकृतपणे साठवलेले मिठाई बनवण्यासाठीचे ‘खोदळ’ कह्यात

केवळ सण जवळ आले की, अशी कारवाई न करता नेहमीच असे प्रकार उघडकीस आणायला हवेत आणि जरब बसेल असा दंड आकारायला हवा !

गोवा राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाची ई-सिगारेटचा वापर आणि विक्री यांवर आळा घालण्याची मागणी

हे आहेत, विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या लाभासमवेत दिसून येणारे त्यांचे दुष्परिणाम अन् समाजातील साधनेअभावी झालेला नैतिकतेचा र्‍हास !

गोवा पर्यटन विभागाच्या ‘गोवा टॅक्सी ॲप’चे अनावरण

‘‘गोवा टॅक्सी ॲप’ विनामूल्य आहे. तणावमुक्त वाहतुकीचा लाभ घेता यावा, यासाठी हे ‘ॲप’ आहे. ही सेवा २४ घंटे उपलब्ध असेल. पर्यटक आणि गोमंतकीय यांना याचा लाभ होईल. या सेवेसाठी परिवहन संचालकांनी संमत केलेल्या किमती आकारल्या जाणार आहेत.’’

नाशिक जिल्‍ह्यातील २१३ गावांना ८१ टँकरद्वारे पाणीपुरवठा !

गेल्‍या आठवड्यात जिल्‍ह्यात बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. यामुळे नाशिक शहरासह जिल्‍ह्यात काही ठिकाणी पूरस्‍थिती निर्माण झाली. पावसामुळे स्‍थानिक स्‍तरावर पाण्‍याची उपलब्‍धता होईल आणि काही टँकर बंद होतील, अशी आशा होती

मराठा समाजाच्‍या कल्‍याणकारी योजनांसाठी आमचे सरकार प्रयत्नांची शर्थ करील ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्‍यमंत्री

आपण सर्वांच्‍या आग्रहास्‍तव उपोषण मागे घेत आहोत, अशी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी अंंतरवाली सराटी येथे केली होती. मनोज जरांगे पाटील त्‍यांचे मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन त्‍याच जागी चालू ठेवणार आहेत.

काही अतृप्त लोक गोव्यातील धार्मिक सलोखा बिघडवू पहात आहेत ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

‘‘ख्रिस्ती लोक श्री गणेशचतुर्थीसाठी हिंदूंच्या घरी येतात, तर हिंदु नाताळामध्ये ख्रिस्त्यांच्या घरी जातात. ही गोव्याची परंपरा गेली अनेक वर्षे चालू आहे; मात्र काही अतृप्त लोक हे बिघडवू पहात आहेत. सर्वांनी गोव्यात शांती आणि सलोखा अबाधित ठेवावा.’’

नैसर्गिक जलक्षेत्रात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्‍यास आडकाठी आणू नये !

धर्मप्रेमींनी चर्चा करतांना ‘प्रशासनाने प्रथम नदीत सोडणारे मैलायुक्‍त पाणी बंद करावे आणि नंतर मूर्तीदान मोहिमेच्‍या संदर्भात चर्चा करावी’, असे ठामपणे सांगितले.

सभेला आलेले निम्‍म्‍याहून अधिक सदस्‍य खोटे ! – शौमिका महाडिक यांचा आरोप

या संदर्भात सत्ताधारी गटाचे नेते काँग्रेसचे आमदार सतेज पाटील म्‍हणाले, ‘‘सभासद आधीच येऊन बसले आहेत. महाडिकांचे कार्यकर्ते दंगा करत आहेत. कोल्‍हापूरच्‍या दृष्‍टीने, सहकाराच्‍या दृष्‍टीने हे अशोभनीय आहे.