नाशिक येथील महापालिकेच्‍या शाळांमध्‍ये शिक्षकांना भ्रमणभाष वापरास बंदी !

शहरातील पालिकेच्‍या १०० हून अधिक शाळांमध्‍ये शिक्षकांच्‍या भ्रमणभाष बंदीच्‍या संदर्भात निर्णय घेण्‍यात आला आहे. शाळेत आल्‍यानंतर शिक्षकांना त्‍यांचा भ्रमणभाष जमा करावा लागणार आहे.

श्री क्षेत्र जोतिबा विकास आराखडा सिद्ध करतांना कोल्‍हापूरचा बाज राखला जावा ! – दीपक केसरकर, पालकमंत्री

श्री क्षेत्र जोतिबा प्राधिकरण विकास आराखडा सिद्ध करण्‍यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्‍या वतीने संकल्‍पना स्‍पर्धा घेण्‍यात आल्‍या होत्‍या. यात अंदाजे १ सहस्र ६०० कोटी रुपयांचे आराखडे सहभागी स्‍पर्धकांनी सिद्ध केले आहेत.

पोलिसांवर आक्रमण करणारा आंबिवली (कल्‍याण) येथील धर्मांध अटकेत !

कायद्याचे भय वाटत नसल्‍यामुळेच इराणी गुन्‍हेगार पोलिसांवर आक्रमण करण्‍याचे धाडस करत आहेत.

‘ट्रॅव्‍हल्‍स’चालकांनी तिकिटाचे भाडे अधिक आकारल्‍यास तक्रार करा !

‘ट्रॅव्‍हल्‍स’चालकांनी तिकिटाचे भाडे अधिक आकारू नये, याविषयीची जरब परिवहन विभाग कधी निर्माण करणार ?

हिंदु राष्ट्राचा झेंडा हा भगवाच असेल !

‘हिंदु राष्ट्राचा झेंडा सत्त्व-रजप्रधान भगवा असेल. तो काही युगांपासून भारताचा झेंडा आहे. अर्जुन, छत्रपती शिवाजी महाराज इत्यादींचा तोच झेंडा होता.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘इंडिया’ आघाडीचा पळपुटेपणा !

१४ वृत्तवाहिन्‍यांच्‍या सूत्रसंचालकांना सामोरी न जाणारी ‘इंडिया’ आघाडी देशातील जनतेने विचारलेल्‍या प्रश्‍नांना कशी सामोरी जाणार ?

‘इंडिया’ आघाडीकडून १४ पत्रकारांवर बहिष्‍कार

विरोधी पक्षांच्‍या ‘इंडिया’ आघाडीकडून देशातील वृत्तवाहिन्‍यांच्‍या १४ पत्रकारांवर बहिष्‍कार घालण्‍यात आला आहे.

प्रसिद्धीमाध्‍यमे निरपेक्ष हवीत !

यामध्‍ये वानखेडे यांचे अन्‍य काही चुकीचे असेल, तर तेही माध्‍यमे सांगू शकतात; परंतु वरील वृत्ताला योग्‍य प्रसिद्धी देणे अपेक्षित होते.

डोंबिवली येथे महावितरणच्‍या कर्मचार्‍यांवर आक्रमण !

डोंबिवली पश्‍चिम येथील महावितरण कार्यालयातील वरिष्‍ठ तंत्रज्ञ आणि त्‍याचा सहकारी यांच्‍यावर जुनी डोंबिवली येथील वीजग्राहक अन् त्‍याचा भाऊ यांनी शिवीगाळ करत आक्रमण केले.

डोंबिवली येथे धोकादायक इमारत कोसळली !

डोंबिवली पूर्व भागातील आयरेगाव येथे असलेली आदिनारायण भुवन ही ४ मजल्‍यांची इमारत १५ सप्‍टेंबरला संध्‍याकाळी कोसळली. ही इमारत लोड बेरिंग पद्धतीने बांधण्‍यात आली होती.