मथुरा येथे माकडांच्या झुंजीमुळे घराचा भाग कोसळून ५ जण मृत्यूमुखी
अपघातानंतर वृंदावनच्या या भागातील ढिगारा हटवला आणि ढिगार्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढले. वृंदावनचे बांके बिहारी मंदिर हे भाविकांच्या श्रद्धेचे प्रमुख केंद्र आहे.
अपघातानंतर वृंदावनच्या या भागातील ढिगारा हटवला आणि ढिगार्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढले. वृंदावनचे बांके बिहारी मंदिर हे भाविकांच्या श्रद्धेचे प्रमुख केंद्र आहे.
डेन्मार्कमधील विविध इस्लामी देशांच्या दूतावासांच्या बाहेर विविध डॅनिश नागरिकांनी कुराणाच्या प्रती जाळल्याच्या घटना गेल्या काही मासांत समोर आल्या आहेत.
परिषदेचे म्हणणे आहे की, बजरंगी यांच्या व्हिडिओतील विषय अयोग्य होता. बिट्टू बजरंगी हे ‘गोरक्षक बजरंग दला’चे संस्थापक अध्यक्ष आहेत.
तिरंग्याचा मान राखून आम्ही ‘भारताचा झेंडा पूर्ववत् ‘भगवा’ करण्यात यावा, तसेच भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्यात यावे’, अशी मागणी करत आहोत.
पदयात्रेत सर्वजण उत्स्फूर्तपणे ‘भारतमातेचा विजय असो’, ‘वन्दे मातरम्’ अशा देशप्रेमाने भरलेल्या घोषणा देत होते. पदयात्रेच्या पुढे तिरंगा धरण्यात आला होता. या पदयात्रेत अडीचशे नागरिक सहभागी झाले होते.
मिरवणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलेल्या ‘मेरी मिट्टी, मेरा देश’ या अभियानाच्या पार्श्वभूमीवर माती आणि हिंदु संस्कृतीचे प्रतीक असलेल्या तुळशीची मिरवणूक काढण्यात आली होती.
कुख्यात आतंकवादी ओसामा बिन लादेनला ‘ओसामाजी’ म्हणणारे आणि याकूब मेमनसारख्या आतंकवाद्यासाठी अश्रू ढाळणारे दिग्विजय सिंह यांच्याकडून असे वक्तव्य केले जाणे, यात काय आश्चर्य ?
चंद्राच्या कक्षेत त्याला प्रदक्षिणा घालणारे ‘चंद्रयान-३’ आता चंद्रावर जवळ पोचले आहे. आता ‘चंद्रयान-३’चे चंद्रापासूनचे अंतर १५३ किलोमीटर ते अधिकाधिक १६३ किलोमीटर आहे. १७ ऑगस्ट या दिवशी ‘चंद्रयान-३’चे लँडर ‘प्रोपल्शन मोड्यूल’पासून वेगळे करण्यात येणार आहे.
वांद्रे टर्मिनस (मुंबई) येथे ‘लव्ह जिहाद’चा प्रकार उघड !
गेल्या ४-५ दिवसांपासून पहाडी राज्ये असलेल्या हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड यांना पावसाने अक्षरश: झोडपून काढले असून आणखी २ दिवस मुसळधार पाऊस चालू राहील, अशी चेतावणी हवामान खात्याने दिली आहे.