भूतबाधा दूर करण्यासह पैशाची लालूच दाखवून हिंदूंचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न !
आजमगड (उत्तरप्रदेश) येथील घटना
दोन महिलांना अटक !
आजमगड (उत्तरप्रदेश) येथील घटना
दोन महिलांना अटक !
असा व्हिडिओ प्रसारित करणार्यांची समाजविघातक मानसिकता दिसून येते. असे लोक सामाजिक शांततेसाठी धोकादायक !
मुसलमानांना कायद्याचे भय राहिले नसल्याचे हे दर्शक आहे. अशा नराधमांना भर चौकात फाशी दिल्यास इतरांवर वचक बसेल !
नूंहमधील बेकायदेशीर दुकाने आणि घरे आदींवर बुलडोझर चालवल्याच्या कारवाईवरून वक्तव्य !
२३ ऑगस्ट या दिवशी चंद्रयान-३ चंद्रावर उतरण्याचा (‘सॉफ्ट लँडिंग’चा) प्रयत्न करणार आहे.
या पुरात काही घरे वाहून गेली आहेत. यासह रस्ते, पूल, वीजपुरवठा आणि इतर पायाभूत सुविधा यांची बरीच हानी झाली आहे.
भविष्यात लोकशाही मार्गाने ही सर्व मंदिरे मिळवल्यानंतरही त्यांच्या रक्षणार्थ हिंदूंकडे काही दूरगामी योजना आहे का ? सरकारवर अवलंबून न रहाता मंदिरांचे रक्षण करण्यास हिंदूंनी स्वतंत्र आणि सक्षम यंत्रणा उभारणेही तितकेच आवश्यक आहे !
‘सनातन प्रभात’चे वैशिष्ट्य हेच आहे की, ते हिंदूंवरील अत्याचार ठळकपणे जगासमोर आणते, तर इतर माध्यमे अशा बातम्या दडपतात, असे गौरवोद्गार वेंगुर्ला येथील वेदमूर्ती भूषण जोशी यांनी ‘सनातन प्रभात’विषयी काढले !
आगीसारखी घटना घडल्यास साहाय्य करता येणार नाही, अशा प्रकारे झोपड्या बांधेपर्यंत प्रशासन काय करत होते ?
या प्रकल्पात गोशाळा, रेन हार्वेस्टिंग (पावसाचे पाणी साठवण्याचा) प्रकल्प केला जाईल. निसर्गाची कोणतीही हानी केली जाणार नाही, उलट औषधी झाडे आणि इतर झाडे लावण्यात येतील. हा प्रकल्प बोरीच्या लोकांच्या विरोधात नाही.