मुंबई-गोवा महामार्गाच्या समस्येविषयी मनसेकडून रत्नागिरीत जनजागृती !

प्रलंबित मुंबई-गोवा महामार्गाची अशी अवस्था असतांना इतकी वर्षे होऊनही कोकणी माणूस अजून शांत का ? आपल्या आमदार- खासदार यांना कधीतरी तुम्ही जाब विचारणार कि नाही ?

पाकिस्तान हा पृथ्वीवरील नरक ! – नेदरलँड्सचे खासदार

जे युरोपातील एका राजकीय नेत्याला कळते, ते ‘भारत-पाक एकते’चे दिवास्वप्न पहाणार्‍या उपटसुंभांना कळत नाही, हे भारताचे दुर्दैव !

अक्षय कुमार यांच्या थोबाडीत मारणार्‍याला १० लाख रुपये बक्षीस देऊ ! – हिंदु संघटना

राष्ट्रीय हिंदु परिषदेच्या कार्यकर्त्यांनी अक्षय कुमार यांचा पुतळा जाळला. हा चित्रपट प्रदर्शित करणार्‍या चित्रपटगृहांसमोर आंदोलन करण्याची चेतावणीही हिंदु संघटनेने दिली आहे.

(म्हणे) ‘आपण आपली भूमी चीनला गिळंकृत करू दिली !’-असदुद्दीन ओवैसी

भारताच्या एकता आणि अखंडतेला सुरुंग लावण्यासाठी कावेबाज चीन अन् जिहादी पाक आधीच टपून बसले आहेत. असे असतांना अशा प्रकारची राष्ट्रविघातक वक्तव्ये शत्रूराष्ट्रांशी खेळण्यात येणार्‍या कूटनैतिक युद्धास मारक ठरतात.

पाक रशियाकडून कच्चे तेल आयात करणे बंद करणार !

पाकिस्तानची निर्मिती द्वेषावर आधारित आहे. या द्वेषामुळेच या देशाचे अस्तित्व एक दिवशी संपवणार आहे. पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांच्या हे लक्षात येईल, तो सुदिन !

(म्हणे) ‘काश्मिरी लोकांना त्यांना कह्यात ठेवणार्‍या शक्तींपासून स्वातंत्र्य मिळेल !’-पाकिस्तान सैन्यप्रमुख

पाकिस्तानचे आर्थिक दिवाळे वाजले आहे. तरीही काश्मीर मिळवण्याची त्याची खुमखुमी काही अल्प होत नाही. अशा पाकला त्याची जागा दाखवणे आवश्यक !

भारताला ‘सनातन राष्ट्र’ घोषित करण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत !-एटा (उ.प्र.) येथील हिंदुत्वनिष्ठ

उशिरा का असेना, पण भारतातील हिंदु जागृत होत आहे. धर्मांतराच्या कारवाया रोखण्यासाठीचे प्रयत्न वाढवण्यात आले आहेत. आपला समाज शक्तीशाली बनेल.

 राष्ट्रध्वजाचा अवमान टाळण्यासाठी प्लास्टिक आणि कागदी राष्ट्रध्वजाचा वापर करू नका ! – जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह  

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह यांना ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्याविषयी’ निवेदन देण्यात आले होते. जिल्हाधिकार्‍यांकडून राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्याविषयीचे परिपत्रक काढण्यात आले आहे.

रत्नागिरी, चिपळूण आणि दापोली येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये निवेदने

श्री. प्रमोद शेखर म्हणाले की, १५ ऑगस्टच्या निमित्ताने विद्यार्थ्यांकडून राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही, याची काळजी घेऊ, तसेच समितीच्या वतीने लावण्यात येणार्‍या ‘क्रांतीगाथा प्रदर्शना’साठीही सहकार्य करू.

कर्नाटकात गोहत्या आणि धर्मांतर बंदी कायदे रहित करू नयेत !

बेंगळुरू येथील संत संमेलनामध्ये १४ संत-महंतांकडून प्रस्ताव पारित