उमेदवारांना मतांची भीक का मागावी लागते ?

‘मतदारांकडून मतांची भीक मागावी लागते, हे उमेदवारांना लज्जास्पद ! त्यांनी निवडून आल्यावर मतदारांसाठी काही केले असते, तर त्यांच्यावर ही वेळ आली नसती.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

निवडणुकीनंतर सरपंचपदाच्‍या सोडतीचा निर्णय !

निवडणुकीनंतर सरपंचपदाची सोडत काढण्‍याचा राज्‍यशासनाचा निर्णय घटनाबाह्य आहे, असा दावा करणार्‍या जनहित याचिकेच्‍या सुनावणीच्‍या वेळी शासनाला नोटीस बजावण्‍याचे आदेश दिले आहेत.

‘स्‍मार्ट सिटी’ सोलापूरच्‍या होम मैदानाजवळील बाकडे तुटलेल्‍या अवस्‍थेत !

मैदानातील बाकड्यांच्‍या फळ्‍या काढून नेल्‍या जात असतील, तर अशा सोलापूरला ‘स्‍मार्ट सिटी’ म्‍हणणे कितपत योग्‍य ?

पावसाळी अधिवेशनातील विधान परिषदेमधील कामकाजाच्‍या अहवालाचे प्रकाशन !

पावसाळी अधिवेशनाच्‍या काळात सभागृहात झालेल्‍या कामकाजाच्‍या अहवालाचे प्रकाशन युवा सेनेचे महाराष्‍ट्र राज्‍य सचिव किरण साळी यांच्‍या हस्‍ते पुणे येथे करण्‍यात आले.

राष्‍ट्रध्‍वजाचा अवमान रोखण्यासाठी मुलुंड येथील नायब तहसीलदारांना निवेदन !

मुंबईत आतापर्यंत ५ पोलीस ठाणी, ३ महाविद्यालये, ४ शाळा आणि २ शिकवणीवर्ग येथे समितीच्‍या वतीने वरील विषयांची निवेदने देण्‍यात आली. या वेळी समितीच्‍या कार्यकर्त्‍यांसह स्‍थानिक राष्‍ट्रप्रेमीही सहभागी झाले होते.

पत्रकारावर अन्‍याय का ?

नूंह (मेवात) येथील भीषण दंगलीनंतर तेथे वार्तांकनासाठी गेलेले ‘सुदर्शन न्‍यूज’ या वृत्तवाहिनीचे पत्रकार आणि निवासी संपादक मुकेश कुमार यांना पोलिसांनी गुरुग्राम येथून अटक केली आहे. प्रारंभी ‘मुकेश कुमार यांचे काही गुंडांनी अपहरण केले आहे’, अशा बातम्‍या होत्‍या.

कीर्तन जिहाद ?

‘सबका मालिक एक है ।’ असे म्‍हणत एका धर्मांधाने कीर्तनासाठी जमलेल्‍या भाविकांना ‘ला इलाहा इल्लल्लाह मोहम्‍मद रसूलुल्लाह’, असे म्‍हणायला लावले आणि तेथे जमलेले हिंदु भाविकही त्‍याचे अनुसरण करत होते.

उद्या हिंसाचार झाल्‍यास आश्‍चर्य वाटू नये !

राष्‍ट्रीय निवडणूक आयोगाने आसाम राज्‍यातील मतदारसंघांच्‍या केलेल्‍या फेररचनेत ५ मुसलमानबहुल विधानसभा क्षेत्रांमधील उमेदवार हे मुसलमानांऐवजी आता अनुसूचित जाती आणि जमाती यांचे असणार आहेत. यामुळे तेथील धर्मांध मुसलमान संतप्‍त झाले आहेत.

सूज आणि ठणका यांवर उपयुक्‍त एरंडेल तेल

‘काही वेळा काटा लागल्‍यावर त्‍या भागाला सूज येते आणि तेथे ठणकू लागते. गळू किंवा केसतोड झालेला असतांनाही सूज आणि ठणका असतो. अशी सूज आणि ठणका असतांना एरंडेल तेल पुष्‍कळ चांगले काम करते.

गोव्‍यातील धार्मिक सलोखा बिघडवणार्‍या चर्चने गोमंतकियांची क्षमा मागावी !

सलग ४५० वर्षे पोर्तुगीज सत्तेच्‍या खांद्याला खांदा लावून गोव्‍यातील धर्मांतरित नवख्रिस्‍ती आणि हिंदूंना ‘इन्‍क्‍विझिशन’द्वारे (धर्माच्‍छळाद्वारे) जिवंत जाळण्‍यापासून ते राक्षसी मार्गांनी छळ करण्‍याच्‍या ‘होली’ (पवित्र) क्रूरकर्मात पुढाकार घेऊन..