सीतापूर (उत्तरप्रदेश) – जिल्ह्यात ५ मुसलमान तरुणांनी एका अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर या बलात्कार्यांनी मुलीची हत्या केल्याचे समोर आले आहे. मृत मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी शादाब, फारूख, शफी, लतिफ आणि लकी मियाँ यांच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्यांना कह्यात घेतले. हिंदु संघटनांनी या प्रकरणी प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे.
बंदूक की नोंक पर दलित बच्ची का अपहरण, गैंगरेप, पेड़ से लटकी मिली लाश… शादाब, फारुख, शफी, लतीफ़ और लकी मियाँ के खिलाफ FIR#Gangrape #Murder #Sitapur #Dalithttps://t.co/Ftfk7CJWE0
— ऑपइंडिया (@OpIndia_in) August 13, 2023
मृत मुलीच्या वडिलांनी सांगितले, ‘१२ ऑगस्ट या दिवशी माझी मुलगी काही कामानिमित्त घरातून बाहेर पडली होती. या वेळी शादाब आणि फारूख यांनी तिला पकडले. तेथे उपस्थित असलेल्या शफी रझाने तिला बंदुकीचा धाक दाखवला आणि आवाज केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांनी मुलीचे अपहरण केले. मुलीचे अपहरण झाल्याचे कळताच आम्ही तिचा शोध चालू केला. दुसर्या दिवशी पहाटे मुलीचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.’ मुलीवर सामूहिक बलात्कार करून नंतर तिची हत्या केल्याचा आरोप मृत मुलीच्या वडिलांनी केला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
संपादकीय भूमिकामुसलमानांना कायद्याचे भय राहिले नसल्याचे हे दर्शक आहे. अशा नराधमांना भर चौकात फाशी दिल्यास इतरांवर वचक बसेल ! |

मडिकेरी (कर्नाटक) येथे मंदिराच्या परिसरात कबर : हिंदूंकडून निषेध
देहली आंदोलनावरून संसदेचे कामकाज स्थगित
देहलीतील आंदोलनात ९८९ गुन्हेगारांचा समावेश ! – Delhi Police
केपे येथील नागरिकांची भूमी व्यवहारामध्ये ५६ लाखांची फसवणूक
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
कल्याण येथे मद्यधुंद तरुणाकडून पोलीस कर्मचार्यावर जीवघेणे आक्रमण !