सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ब्रह्मोत्‍सवातील ध्‍वजपथकामध्‍ये सेवा करायला मिळाल्‍यावर साधिकेला शिकायला मिळालेली सूत्रे !

भाव ठेवून सराव करतांना मला थकवा जाणवला नाही आणि गुरुदेवांचे अस्‍तित्‍व जाणवत होते.

नामजप करतांना ‘कोणते ध्‍येय ठेवून साधनेचे प्रयत्न करू ?’, असे सूक्ष्मातून श्रीकृष्‍णाला विचारणे आणि श्रीकृष्‍णाने सांगितल्‍याप्रमाणे नामजप केल्‍यामुळे सत्‍संगात सांगितलेले साधनेचे ध्‍येय पूर्ण होणे

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमातील साधिका सौ. निवेदिता जोशी (आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के) यांना आलेली अनुभूती पुढे दिली आहे.

एका शिबिरासाठी गोव्‍याला जातांना सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना प्रार्थना केल्‍यावर प्रवासातील अडचणी दूर होणे

तिकीट मिळाल्‍याची निश्‍चिती नसतांना एका अनोळखी व्‍यक्‍तीने आगगाडीतील तिची एक जागा आम्‍हाला दिली. त्‍यामुळे देवाच्‍या कृपेने आमची गोव्‍यापर्यंत जाण्‍याची चांगली सोय झाली आणि गोव्‍याला वेळेत पोचता आले.’