शियान (चीन) – चीनच्या शानक्सी प्रांतातील शिआन भागात मुसळधार पावसामुळे पूर आला. या भागात भूस्खलनही झाले. या पुरात आतापर्यंत २१ जण मृत्यूमूखी पडले आहेत, तर अनेक जण बेपत्ता आहेत.
China: शिआन में तेज बारिश बनी मुसीबत, पहाड़ी इलाके में आई बाढ़ और भूस्खलन से 21 की मौत; 6 अन्य लापता#China #Xian #ChinaMudslide #ChinaRains #ChinaFloodshttps://t.co/sm2Dg60RiT
— Amar Ujala (@AmarUjalaNews) August 14, 2023
या पुरात काही घरे वाहून गेली आहेत. यासह रस्ते, पूल, वीजपुरवठा आणि इतर पायाभूत सुविधा यांची बरीच हानी झाली आहे. पूरग्रस्त भागात बचावकार्य चालू आहे.

Indian In UK Cabinet : ब्रिटनच्या मंत्रीमंडळात भारतीय वंशाचे कनिष्क नारायण आणि लिसा नंदी यांना स्थान
जेनेरिक औषधांवर २०० टक्के आयात शुल्क ! – ट्रम्प यांची घोषणा
Nepal New Coin : नेपाळने १ रुपयाच्या नव्या नाण्यावरून लिम्पियाधुरा, लिपुलेख आणि कालापाणी दाखवलेला नकाशा हटवला
Somalians Get Life Imprisonment : नौका कह्यात घेऊन खलाशांना ओलीस ठेवणार्या सोमालियाच्या ४४ नागरिकांना जन्मठेप !
Russia Sells Gold : रशियाने गेल्या ६ मासांत विकले ४४ टन सोने !
US Bangladesh Military Exercise : भारताच्या बांगलादेश सीमेजवळ अमेरिकी सैनिकांसमवेत बांगलादेशाच्या सैन्याचा युद्धसराव