साधकांवरील मायेचे आवरण नष्ट करण्यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्यांचे ब्रह्म (सनातन) रूपाचे दर्शन दिले !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाचे केलेले सूक्ष्म परीक्षण !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाचे केलेले सूक्ष्म परीक्षण !
रथाच्या पुढील भागात गरुड असून त्याच्या माध्यमातून ‘दास्यत्व, भक्ती, सेवाभाव, गुरुकार्याची तळमळ, सर्वस्व समर्पण’, अशा भक्तामध्ये आवश्यक असलेल्या गुणांची शिकवण मिळते.
जळूच्या समोर अॅलोपॅथी, होमियोपॅथी आणि आयुर्वेदीय औषधांच्या गोळ्या ठेवल्यावर तिने दिलेला प्रतिसाद आणि तिच्यावर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने ‘यू.ए.एस्.’ या उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली.
ज्येष्ठ पोर्णिमा, म्हणजे वटपौर्णिमा (३.६.२०२३) या दिवशी डोंबिवली, ठाणे येथील चि. निर्मयी मंदार मांजरेकर हिचा ४ था वाढदिवस आहे.
धर्मशिक्षणाच्या अभावामुळे असे प्रकार केले जातात. यासाठी सर्वांनी साधना करणे आवश्यक आहे.
छत्रपती शिवराय यांनी निर्माण केलेले राज्य सनातनी नव्हते, तर रयतेचे स्वराज्य होते. तुम्ही रायगडाच्या पवित्र भूमीत सनातनी सत्तेचा उन्माद केला आहे, अशी हिंदुद्वेषी गरळओक राष्ट्रवादी काँग्रसेचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली.
उन्हाळी सुट्टी, लग्नसमारंभ आणि ५० टक्के प्रवास सवलतीमुळे बसस्थानकावरील स्त्रियांची गर्दी वाढलेली आहे, त्याचा अपलाभ लुटारू घेत आहेत.
भिवंडी येथील नायब तहसीलदार सिंधू उमेश खाडे यांना ५० सहस्र रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कह्यात घेतले आहे.
देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तिरुपति बालाजी मंदिराची प्रतिकृती नवी मुंबईत उभारण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या सहकार्याने नवी मुंबईतील उळवे नोड येथील जागा यासाठी निश्चित करण्यात आली आहे.
देशविघातक कारवाया करणार्या ‘एस्.एफ्.जे.’ या आतंकवादी संघटनेसाठी काम करणार्या टोळीचे भिवंडीतील कॉलसेंटर कर्णावती (अहमदाबाद) येथील सायबर सेलने उध्वस्त केले.