छत्रपती संभाजीनगर येथे पत्नीपीडितांकडून ‘पिंपळ पौर्णिमा’ साजरी !

पिंपळ पौर्णिमा साजरे करणारे पुरुष

छत्रपती संभाजीनगर – ‘भांडखोर बायका ७ जन्‍म नव्‍हे, तर ७ सेकंदही नको’, असे म्‍हणत त्‍यांनी २ जून या दिवशी ‘पिंपळ पौर्णिमा’ साजरी केली. (धर्मशिक्षणाच्‍या अभावामुळे असे प्रकार केले जातात. यासाठी सर्वांनी साधना करणे आवश्‍यक आहे. – संपादक)