दैनिक ‘सनातन प्रभात’ने प्रसिद्ध केलेल्या ‘ब्रह्मोत्सव विशेषांका’तून पुष्कळ प्रमाणात चैतन्य आणि आनंद यांची स्पंदने प्रक्षेपित होणे

आतापर्यंत विविध प्रसंगी दैनिक ‘सनातन प्रभात’ने प्रसिद्ध केलेल्या विविध विशेषांकांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत; त्यापैकी ‘ब्रह्मोत्सव विशेषांकां’ची प्रभावळ सर्वाधिक आली आहे. या अंकातून चैतन्य आणि आनंद यांची स्पंदने पुष्कळ प्रमाणात प्रक्षेपित होत आहेत.’

रथनिर्मितीची सेवा करणार्‍या साधकांच्या प्रयत्नांना लाभले गुरुमाऊलीचे आध्यात्मिक पाठबळ !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त रथनिर्मितीची सेवा करणार्‍या साधकांच्या प्रयत्नांना गुरुमाऊलीचे आध्यात्मिक पाठबळ लाभले. या दिव्य रथाच्या निर्मितीची सेवा झोकून देऊन आणि भावपूर्णरित्या करणार्‍या साधकांचा परिचय पुढे दिला आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवासाठी दिव्य रथ बनवतांना साधकांनी भावपूर्णरित्या घेतलेल्या परिश्रमांची छायाचित्रमय क्षणचित्रे

सुतारकलेच्या अंतर्गत अन्य सामान्य सेवा करणार्‍या साधकांकडून ही भव्य आणि दिव्य कलाकृती साकार होणे, हीच श्रीमन्नारायणस्वरूप गुरुदेवांची लीला आहे ! ब्रह्मोत्सवाच्या निमित्ताने रथ घडला आणि साधकही घडले !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सव सोहळ्याचे सूक्ष्म परीक्षण

‘११.५.२०२३ या दिवशी महर्षींच्या आज्ञेनुसार सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. या सोहळ्याचे एका संतांनी केलेले सूक्ष्मातील परीक्षण पुढे दिले आहे.

वर्ष २०२२ च्या रथोत्सवाच्या वेळी रथ निवडतांना साधिकेने अनुभवलेली सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची दूरदृष्टी !

या वर्षी आपला अत्यंत सात्त्विक आणि दिव्य रथ बनणार असल्यामुळेच मागच्या वर्षी गुरुदेवांनी रथ बनवायला नकार दिला असावा. यंदाच्या ब्रह्मोत्सवासाठी सप्तर्षींनी काष्ठरथ (लाकडाचा रथ) बनवण्याची आज्ञा केल्यावर ही गोष्ट माझ्या लक्षात आली.

ब्रह्मोत्सवात महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या साधिकांनी नृत्याद्वारे साकारलेल्या मनोहारी विष्णुलीला !

श्रीविष्णुरूपांसह यंदाच्या नृत्यआराधनेचे वैशिष्ट्य होते बाळकृष्ण आणि यशोदामैय्या यांच्या सुंदर लीला ! साधिकांनी त्या लीला इतक्या तन्मयतेने साकारल्या की, कार्यस्थळी जणू गोकुळ अवतरले !

ब्रह्मोत्सवाच्या कार्यक्रमस्थळाची वैशिष्ट्यपूर्ण रचना आणि त्यामागील शास्त्र !

समष्टी क्रियमाणामुळे चांगले झालेले स्थळ आणि ईश्वरेच्छेमुळे दिव्य काळ यांच्या संगमामुळे ‘कालाजेय’ (काळाच्या ओघात अजर-अमर होणारे) झालेला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव !

भगवंताच्याही नेत्रांत अश्रू यावे, अशी भक्त आणि भगवंत यांची दिव्य भेट !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या धर्मकार्यामधील रथाचे महत्त्व पहाता ‘या ब्रह्मोत्सवाच्या माध्यमातून भगवंत भक्तांच्या अधिक जवळ आला आहे’, ही अनुभूती या दिवशी सहस्रो साधकांनी घेतली.

स्थुलातून आणि आध्यात्मिक स्तरावर साहाय्य करून रथनिर्मितीच्या सेवेत सिंहाचा वाटा उचलणारे शिवमोग्गा (कर्नाटक) येथील पंचशिल्पकार पू. काशीनाथ कवटेकर (वय ८५ वर्षे) !

सप्तर्षींच्या आज्ञेने सनातनच्या साधकांनी शिवमोग्गा (कर्नाटक) येथील पंचशिल्पकार पू. काशीनाथ कवटेकरगुरुजी (वय ८५ वर्षे) यांच्या मार्गदर्शनाखाली सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यासाठी काष्ठरथ बनवला.

दर्शनाने आपुल्या तृप्त व्हावे । दिव्य गुरुमूर्तीस मनमंदिरी साठवावे ।।

केवळ दर्शनाने सर्व भक्तांचे त्रिविध ताप दूर करणारे श्रीमन्नारायणस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !