नरेंद्र मोदी जगातील सर्वांत लोकप्रिय नेते !
‘न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक
‘न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक
वर्ष २०२१ मध्ये तालिबानच्या सैनिकांनी पाक सैन्याला या सीमेवर काटेरी कुंपण घालतांना रोखले होते.
गुजरात येथील बेस्ट बेकरी प्रकरणातील हिंदुत्वनिष्ठ आरोपींच्या बाजुने खटला लढवून त्यांचे निर्दोषत्व उत्कृष्टपणे सिद्ध केल्याविषयी इचलकरंजी येथील अधिवक्त्यांच्या वतीने हिंदु विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष तथा अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
असे व्हायला सहारनपूर भारतात आहे कि पाकिस्तानात ?
अशांना शरियत कायद्यानुसार कमरेपर्यंत खड्ड्यात गाडून त्याच्यावर दगड मारून ठार मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये !
असे होईपर्यंत प्रशासन आणि पोलीस झोपले होते का ? आता यावर काय उपाययोजना केली जात आहे, हे पोलीस आणि प्रशासन सांगेल का ?
बंगालमधील ‘हिंदु समाज पार्टी’कडून श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला पत्र पाठवून विरोध
संयुक्त राष्ट्रांच्या अफगाणिस्तानसाठीच्या दूत रोझा ओटुनबायेवा यांनी तालिबान शासकांना सांगितले आहे की, महिला आणि मुली यांना शिक्षण मिळण्यावर लादण्यात आलेली बंधने हटवल्याविना त्यांच्या देशातील सरकारला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळणे अशक्य आहे.
वस्त्रसंहिता प्रथम मंगळग्रह मंदिरामध्ये लागू करण्यात आली. काही जणांनी विरोध केला; मात्र भाविकांनी वस्त्रसंहितेचे समर्थन केले. मंदिरांमध्ये तोकडे कपडे घालून येणार्यांना आम्ही नम्रपणे पूर्ण वस्त्रे देतो आणि तेच परिधान करून मंदिरात प्रवेश करण्याची विनंती करतो. असे उद्गार त्यांनी काढले
‘इस्लामी राष्ट्र म्हणजे स्वर्ग’ असे तिवारी यांना म्हणायचे आहे का ? ते भारताला इस्लामी देश बनवण्याच्या आतंकवाद्यांच्या ध्येयाविषयी कधी बोलत नाहीत, हे लक्षात घ्या !