‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सव’च्‍या चौथ्‍या दिवसातील पहिल्‍या सत्राचे सूक्ष्म परीक्षण

प्रा. मधु किश्‍वर, संपादक ‘मानुषी’, देहली १. ‘त्‍यांच्‍यात एखाद्या विषयातील सत्‍य शोधण्‍याचा ध्‍यास असतो. २. त्‍या तत्त्वनिष्‍ठ असल्‍याने त्‍यांच्‍या विषयाची मांडणी वस्‍तूनिष्‍ठ असते.’ – श्री. राम होनप ३. ‘प्रा. मधु किश्‍वर यांंच्‍यात धर्मरक्षणाची तीव्र तळमळ, संशोधन आणि त्‍यासाठी त्‍याग करण्‍याची वृत्ती आहे.’ – कु. मधुरा भोसले आणि श्री. निषाद देशमुख ४. ‘त्‍यांच्‍यातील धर्मरक्षणाच्‍या तळमळीमुळे त्‍यांची … Read more

सनातनची साधिका कु. प्रणाली पाटील हिचे इयत्ता १० वीच्‍या परीक्षेत सुयश !

कु. प्रणाली पाटील हिने इयत्ता १० वीच्‍या परीक्षेत ९७.२० टक्‍के गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे.

हिंदु जनसंघर्ष मोर्चाचे जनआंदोलन हिंदु राष्ट्राची स्थापना होईपर्यंत चालू ठेवूया ! – कु. प्रियांका लोणे, समन्वयक, हिंदु जनजागृती समिती, संभाजीनगर

या मोर्च्यांमुळे हिंदूंमधील आत्मविश्वास वाढून हिंदुत्वावरील आघातांच्या विरोधात एकत्रित लढण्याची मानसिकता निर्माण झाली आणि याची झलक श्रीरामनवमीच्या दिवशी झालेल्या दंगलीनंतर पहायला मिळाली.

राष्ट्रनिर्माणासाठी त्याग आणि राष्ट्र अन् धर्म यांप्रती निष्ठा आवश्यक ! – अभय वर्तक, धर्मप्रचारक, सनातन संस्था

हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी आध्यात्मिक बळ लागेल आणि ते साधनेद्वारेच प्राप्त होईल. समष्टी साधना करण्यासाठी आवश्यक बळ व्यष्टी साधनेने प्राप्त होईल आणि आध्यात्मिक स्तरावर केलेल्या राष्ट्रसेवेतून ईश्वरप्राप्ती करता येईल.

इस्लाम धर्म चुकीचे समर्थन करत नाही ! – जमिअत उलेमा-ए-हिंद

असे आहे, तर जमिअतने अयोग्य व्हॉट्सॲप स्टेटस ठेवणार्‍या त्यांच्या धर्मबांधवांवर कारवाई करण्यासाठी स्वत: पुढे येऊन प्रयत्न केले पाहिजेत, लव्ह जिहाद्यांना स्वत:हून पोलिसांकडे सोपवले पाहिजे होते. तसे घडतांना दिसत नाही.

‘समलैंगिकता’ आणि ‘लिव्ह -इन-रिलेशनशीप’ यांद्वारे हिंदु धर्माला कमकुवत करण्याचे षड्यंत्र ! – पू. (डॉ.) शिवनारायण सेन, उपसचिव, शास्त्र-धर्म प्रचार सभा, बंगाल

‘समलैंगिकता’ आणि ‘लिव्ह-इन-रिलेशनशीप’ ही पाश्चात्त्य संस्कृती आहे. यामुळे भारतातील कुटुंबव्यवस्था नष्ट होत आहे. कलियुगाच्या प्रभावामुळे हे प्रकार वाढत आहेत. कलिच्या प्रभावामुळे ‘ईष्ट’ हे ‘अनिष्ट वाटते आणि ‘अनिष्ट’ ते ‘ईष्ट’ वाटते.

छत्तीसगडमधील काँग्रेस शासन हिंदुविरोधी ! – पं. नीलकंठ त्रिपाठी महाराज, संस्थापक, श्री नीलकंठ सेवा संस्थान, रायपूर, छत्तीसगड

राज्यात हिंदु देवतांची विटंबना झाल्यावर ती करणार्‍यावर कारवाई न करता प्रशासनाकडून सर्वप्रथम त्याविषयी संताप व्यक्त करणारे धार्मिक संत आणि हिंदुत्वनिष्ठ नेते यांच्यावर कारवाई करण्यात येते.

देहली विश्‍वविद्यालयात विद्यार्थ्याची चाकूद्वारे हत्या !

देहलीतील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती प्रतिदिन वाईटच होत चालली आहे. याकडे सरकारने गांभीर्याने पहाण्याची आवश्यकता आहे !

(म्हणे), ‘मुंब्रा येथील धर्मांतराचे आरोप सिद्ध करा, अन्यथा क्षमा मागा !’ – राष्ट्रवादी काँग्रेस

भ्रमणभाषमधील ‘ऑनलाईन गेमिंग’द्वारे धर्मांतर केल्याचा धक्कादायक प्रकार उत्तरप्रदेशातील गाझियाबाद येथे उघडकीस आला. या प्रकरणाचे धागेदोरे मुंब्रा येथील प्रकरणाशी जोडले जात आहे. मुंब्रा येथे ४०० जणांचे धर्मांतर करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

‘आदिपुरुष’सह सर्व हिंदी चित्रपटांवर काठमांडूमध्ये बंदी !

सीतामाता भारताची मुलगी असल्याच्या संवादावर आक्षेप !