टाळा-मृदंगाच्या गजरात भोळ्याभाबड्या वारकर्‍यांच्या तोंडून वदवून घेतले अल्ला खिलावे, अल्ला पिलावे’ असे वाक्य !

पंढरीच्या वारीत वृद्ध मुसलमानाकडून वारकर्‍यांच्या धर्मांतराचा प्रयत्न ! पुणे – चालू असलेल्या आषाढी वारीत एके ठिकाणी एक मुसलमान वृद्ध व्यक्ती वारकर्‍यांमध्ये येते आणि त्यांचा विठ्ठलनामाचा गजर करण्याऐवजी अल्लाचा गजर करण्याविषयी बुद्धीभेद करत असल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला आहे. त्यासाठी मुसलमान व्यक्ती ‘अल्ला खिलावे, अल्ला पिलावे’ या वाक्याला अभंगाप्रमाणे चाल लावते आणि भोळ्याभाबड्या … Read more

रवि सिन्हा होणार ‘रॉ’चे नवे प्रमुख !

सध्याचे ‘रॉ’चे प्रमुख सामंत कुमार गोयल यांचा कार्यकाळ ३० जून या दिवशी समाप्त होत आहे.

मुरादाबाद (उत्तरप्रदेश) येथील २ मंदिरांत चोरी करणार्‍या नईम याला अटक !

मंदिरांत कोण चोरी करतो ?, हे जाणा ! सरकारने अशा चोरट्यांना आजन्म कारागृहात डांबण्याचीच शिक्षा केली पाहिजे !

रा.स्व. संघ मणीपूरमधील पीडितांच्या पाठीशी ! – सरकार्यवाह होसाबळे

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मणीपूरमधील ५० सहस्रांहून अधिक पीडितांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. लोकशाही व्यवस्थेमध्ये हिंसाचार आणि द्वेष यांना  स्थान नाही, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मत आहे.

नूपुर शर्मा यांचे समर्थन केल्यामुळे दुबई येथील हिंदु उद्योगपतीला जिहाद्यांकडून धमकी !

भाजपच्या माजी प्रवक्त्या नूपुर शर्मा यांचे समर्थन केल्याच्या प्रकरणी दुबई येथील हिंदु उद्योगपती किरण कारूकोंडा यांना जिहादी कट्टरतावाद्यांनी सामाजिक माध्यमांतून धमकी दिली.

कॅनडामध्ये खलिस्तानी आतंकवाद्याची हत्या !

निज्जर कॅनडामध्ये राहून बराच काळ पंजाबमधील खलिस्तानी आतंकवादाला खतपाणी घालत होता. ‘सिख फॉर जस्टिस’ या खलिस्तानी आतंकवादी संघटनेचा प्रमुख गुरपतवंत सिंह पन्नू याच्या तो जवळचा होता.

विवाहासाठी राशिदकडून दलित हिंदु मुलीचे अपहरण !

‘जय भीम जय मीम’ (डॉ. बाबासोबर आंबेडकर यांचे अनुयायी आणि मुसलमान यांची युती) अशा प्रकारे घोषणाबाजी करणारे आता यावर काही का बोलत नाहीत ?

मदरशाचे अचानक निरीक्षण केल्याने त्याच्या संचालकाकडून सरकारी अधिकार्‍याला परिणाम भोगण्याची धमकी !

सरकारने अशा मदरशांची अनुमती रहित करून त्यांना टाळे ठोकले पाहिजे आणि संचालकाला कारागृहात डांबले पाहिजे !

कुणालाही भावना दुखावण्याचा अधिकार नाही ! – केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर

‘आदिपुरुष’ चित्रपटातील संवाद पालटण्याचे आश्‍वासन लेखक आणि दिग्दर्शक यांनी दिले आहे. केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाने चित्रपटाला प्रमाणपत्र दिले आहे.