भविष्‍यात भारतातही असे झाल्‍यास आश्‍चर्य वाटणार नाही !

फलक प्रसिद्धीकरता

इराणमधील मौलाना दौलाबी याने दावा केला आहे की, इराणमध्‍ये ७५ सहस्रांपैकी ५० सहस्र मशिदी बंद झाल्‍या आहेत. नमाजपठण करणार्‍यांच्‍या संख्‍येतही घट होत आहे.  इस्‍लामप्रती आवड अल्‍प होऊ लागल्‍याने मशिदी बंद होत आहेत.

याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/689943.html