इयत्ता चौथीनंतरही छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास शिकवला जावा, हे प्रशासनाला स्वतःला का कळत नाही ?

‘शालेय जीवनात इयत्ता चौथीनंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास शिकवला जात नाही. त्यामुळे पुढच्या पिढीला शिवाजी महाराज कळत नाहीत. इतिहास विसरलो, तर आजच्या तरुणांना स्वतःचे भविष्य निर्माण करणे कठीण होईल. त्यामुळे इयत्ता चौथीच्या पुढेही छत्रपतींचा इतिहास अभ्यास रूपात आणावा, यासाठी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी प्रयत्न करावेत, असे मत निवृत्त ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी सावंतवाडी येथे व्यक्त केले.’ (३.६.२०२३)