संभल (उत्तरप्रदेश) येथे अल्पवयीन हिंदु मुलीवर सामूहिक बलात्कार करणार्या धर्मांध तरुणांना अटक
अशा धर्मांधांना शरीयत कायद्यानुसार भूमीमध्ये कमरेपर्यंत गाडून त्यांच्यावर दगड मारण्याची शिक्षा करण्याची मागणी कुणी केली, तर आश्चर्य वाटू नये !
अशा धर्मांधांना शरीयत कायद्यानुसार भूमीमध्ये कमरेपर्यंत गाडून त्यांच्यावर दगड मारण्याची शिक्षा करण्याची मागणी कुणी केली, तर आश्चर्य वाटू नये !
विरोधाला विरोध करण्यासाठी नकारात्मकतेचे टोक गाठणारा राजद पक्ष ! अशांच्या बुद्धीची कीव करावी तेवढी थोडीच !
अशांना निलंबित नाही, तर अटक करून अनेक दिवस पाण्याविना रहाण्याचीच शिक्षा केली पाहिजे !
प्रसिद्ध अभिनेते राम चरण आणि ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाचे निर्माते अभिषेक अग्रवाल हे ‘इंडिया हाऊस’ या नावाचा चित्रपट बनवणार आहेत. राम चरण यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीच्या दिवशी ही घोषणा केली.
अमेरिकेतील अडीच लाख ‘डॉक्युमेंटेड ड्रीमर्स’चे भविष्य धोक्यात आले असून त्यांना अमेरिकेतून हद्दपार होण्याचा धोका आहे. या ‘डॉक्युमेंटेड ड्रीमर्स’मध्ये बहुतेक मूळ भारतीय वंशाचे आहेत.
२८ मे या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन संसद भवनात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून नमन केले. या वेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिरला, संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आदी उपस्थित होते. या वेळी खासदारांनीही पुष्प वाहिले.
गेल्या मासाभरापासून काही कुस्तीपटूंनी भारतीय कुस्तीपटू महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात जंतरमंतर येथे आंदोलन चालू केले आहे. त्यांच्या मागण्यांकडे लक्ष देण्यात येत नसल्याने त्यांनी २८ मे या दिवशी संसदेकडे जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी तो हाणून पाडला.
नव्या संसद भवनाची इमारत त्रिकोणी आकाराची असून ती ४ मजली आहे. याचे क्षेत्रफळ ६४ सहस्र ५०० वर्ग मीटर इतके आहे. या संसद भवनाला तीन प्रवेशद्वारे आहेत. ‘ज्ञान द्वार’, ‘शक्ती द्वार’ आणि ‘कर्म द्वार’ अशी या प्रवेशद्वारांची नावे आहेत.
ही परिस्थिती रोखण्यासाठी समाजाला शालेय शिक्षणासमवेत नीतीमत्तेचे शिक्षण देणे आणि साधना शिकवणे आवश्यक !
अमली पदार्थांच्या तस्करीच्या विरोधात शून्य सहनशीलता धोरण आणि अमली पदार्थ उपलब्ध होऊ शकत असलेल्या परिसरात अचानक तपासणी केल्याचा दावा सरकार करत असले, तरी राज्यात संबंधित मृत्यू आणि व्यवहार चालूच !