संभल (उत्तरप्रदेश) येथे अल्पवयीन हिंदु मुलीवर सामूहिक बलात्कार करणार्‍या धर्मांध तरुणांना अटक

संभल (उत्तरप्रदेश)  – येथे अल्पवयीन हिंदु दलित मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी ताहीर आणि तसव्वूर या दोघांना अटक केली आहे.

ही मुलगी आत्याच्या घरी जात असतांना आरोपींनी तिला दुचाकी वाहनावरून सोडण्याचे आमीष दाखवून दुचाकीवर बसवले आणि तिला जंगलात नेऊन तेथे तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

संपादकीय भूमिका 

अशा धर्मांधांना शरीयत कायद्यानुसार भूमीमध्ये कमरेपर्यंत गाडून त्यांच्यावर दगड मारण्याची शिक्षा करण्याची मागणी कुणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !