यंत्र खरेदी प्रकरणी सेवानिवृत्त वैद्यकीय संचालकांवर कारवाई !
महापालिकेचे सेवानिवृत्त वैद्यकीय संचालक डॉ. राजशेखर अय्यर यांनी सेवानिवृत्तीच्या दिवशी हे यंत्र खरेदीचा आदेश दिला. त्यामुळे त्यांच्यावर ८ वर्षांनी दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
महापालिकेचे सेवानिवृत्त वैद्यकीय संचालक डॉ. राजशेखर अय्यर यांनी सेवानिवृत्तीच्या दिवशी हे यंत्र खरेदीचा आदेश दिला. त्यामुळे त्यांच्यावर ८ वर्षांनी दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
गोरक्षण केंद्राची जागा बळकावण्यासाठी गोप्रेमींच्या महाराष्ट्रात करण्यात येणारी दडपशाही संतापजनक !
हुपरी येथे ५ मे या दिवशी एका धर्मांध अल्पवयीन युवकाने जाणीवपूर्वक टिपू सुलतानच्या चित्राला हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे ज्येष्ठ प्रमुख मुजरा करत असल्याचे ‘स्टेट्स’ ठेवले. ही गोष्ट संबंधित हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या कार्यकर्त्यांना समजल्यावर तात्काळ पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून धरणे आंदोलन केले.
वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांच्याकडून ‘लॅपटॉप’सह (भ्रमणसंगणक) ३ भ्रमणभाष आणि संगणकाची ‘हार्डडिस्क’ जप्त केली आहे. त्यातून त्यांनी देशातील संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवल्याचे डी.आर्.डी.ओ.च्या अहवालातून समोर आले आहे.
गोवंश हत्याबंदी कायद्याचेही भय वाटत नसल्यामुळेच धर्मांध गोहत्या करण्याचे सर्रास धाडस करतात ! असे प्रकार थांबण्यासाठी कायद्यानुसार धर्मांधांना कठोर शिक्षाच करायला हवी !
मागील काही दिवस महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण देशभरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्या नावाची चर्चा आहे. ‘लोक माझे सांगाती’ या स्वत:च्या आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये त्यांनी ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याची घोषणा केली.
किती तरुणांचे बळी गेल्यानंतर सरकार ‘ऑनलाईन गेम’ खेळण्यावर बंदी आणणार आहे ? पालकांनो, लहान लहान संकटांना सामोरे जाण्याचे मनोबल निर्माण होण्यासाठी मुलांना धर्मशिक्षण देऊन त्यांच्याकडून साधना करवून घ्या. त्यांना ‘ऑनलाईन गेम’चे व्यसन लागू नये, यासाठी प्रयत्न करा !
चेन्नईमधील चित्रपटगृहाबाहेरील ‘द केरल स्टोरी’ चित्रपटाचे मोठे कापडी फलक धर्मांधांकडून फाडण्यात आले. या वेळी ते ‘नारा-ए-तकबीर, अल्लाहू अकबर’ अशी घोषणा देत होते.
वैदिक धर्मात स्पृश्य-अस्पृश्य याला कोणतेही स्थान नसतांना त्याच्यावरून जनतेला भुलवणार्या राजकीय नेत्यांचे खरे स्वरूप जाणा !
मुळात समलैंगिकता हा चर्चेचा विषय असूच शकत नाही; कारण समलैंगिकता हा समाजातील काही वर्गाला ग्रासलेला रोग आहे. ज्याप्रमाणे कोरोना महामारीसाठी सरकारने लस आणली, त्याप्रमाणे या रोगाने ग्रासलेल्यांना इलाजाची आवश्यकता आहे.