समलैंगिकता हा घटनात्मक अधिकार नाही ! – अधिवक्ता सुभाष झा, सर्वाेच्च न्यायालय

प्रतिकात्मक छायाचित्र

मुळात समलैंगिकता हा चर्चेचा विषय असूच शकत नाही; कारण समलैंगिकता हा समाजातील काही वर्गाला ग्रासलेला रोग आहे. ज्याप्रमाणे कोरोना महामारीसाठी सरकारने लस आणली, त्याप्रमाणे या रोगाने ग्रासलेल्यांना इलाजाची आवश्यकता आहे. उद्या देशातील लाखो चोरांनी ‘चोरी करणे, हा आमचा घटनात्मक अधिकार आहे’, असे म्हटले, तर तो त्यांचा घटनात्मक अधिकार होऊ शकत नाही. तसेच समलैंगिकतेविषयी आहे. समलैंगिकतेच्या समर्थनार्थ न्यायालयात याचिका प्रविष्ट करणारे कोण आहेत ? याचा सरकारने शोध घ्यायला हवा. (एप्रिल २०२३)