यू ट्यूबचा हिंदुद्वेष जाणा !

भाग्यनगर (तेलंगाणा) येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार श्री. टी. राजा सिंह यांचे श्रीराम चॅनल तेलंगाणा हे यू ट्यूब चॅनल धार्मिक भावना दुखावणारा मजकूर प्रसारित करत असल्याचे सांगत त्यावर यू ट्यूबकडून बंदी आणण्यात आली आहे.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेत आध्यात्मिक बळाचे योगदान !

धर्माची पुनर्स्थापना केवळ ईश्‍वर किंवा ईश्‍वरी अवतार, तसेच खरे गुरु आणि संतच करू शकतात; कारण साधारण आणि भौतिक स्तरावर केलेल्या प्रयत्नांनी आपल्या देशातच काय, जगात कुठेही धर्माची पुनर्स्थापना होऊ शकत नाही.

गेल्या आठवड्यात धर्मांधांनी हिंदूंवर केलेले अत्याचार आणि देशविघातक कृती यांच्या संदर्भातील प्रसिद्धीमाध्यमांतून लक्षात आलेल्या काही प्रमुख घडामोडी

या घटनांवरून बोध घेऊन धर्मांधांचे विविध अत्याचार रोखण्यासाठी हिंदूंनी प्रभावीपणे संघटित होऊन भारतात लवकरात लवकर हिंदु राष्ट्र स्थापन करावे !

आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधानांच्या पदवीविषयी शंका उपस्थित करण्यापेक्षा स्वतःचा पक्ष भ्रष्टाचारमुक्त करावा !

माहिती अधिकाराच्या कायद्याच्या अंतर्गत अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पदवी आणि पदव्युत्तर प्रमाणपत्र यांची माहिती मागवली होती.

भारतीय दृष्टीकोनातून शिक्षणपद्धत अस्तित्वात आणणे, हे सांस्कृतिक, सामाजिक आणि राष्ट्रीय कर्तव्य !

परकीय शिक्षणपद्धतीवर आधारित भारतातील शिक्षणपद्धत विसर्जित करून हिंदु संस्कृतीवर आधारित शिक्षणपद्धत विकसित करा !

निर्भीड वार्तांकन करणारे आणि हिंदु राष्ट्रविषयक चळवळींना बळ देणारे एकमेव नियतकालिक सनातन प्रभात !

जेव्हा हिंदुत्वाचा पुरस्कार करणेही अपराध वाटावा, अशी स्थिती होती, तेव्हा सनातन प्रभातने निर्भीडपणे हिंदुत्वाची बाजू उचलून धरली. प्रतिकूल परिस्थितीतही प्राणपणाने झुंज देणे, हा योद्ध्याचा गुण आहे. त्या अर्थाने सनातन प्रभात वैचारिक योद्ध्यापेक्षा अल्प नाही.

व्यक्तीची आध्यात्मिक स्तरावरील वैशिष्ट्ये तिच्या स्त्री किंवा पुरुष असण्यावर अवलंबून नसणे

श्रीलंका येथे आयोजित द एट्थ वर्ल्ड कॉन्फरन्स ऑन वुमेन्स स्टडीज (The 8 th World Conference on Womens Studies (WCWS २०२२)) या आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेत उत्कृष्ट सादरीकरण पुरस्कार प्राप्त संशोधन !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेली अष्टांग साधना, तिचा क्रम आणि पंचमहाभूते यांचा संबंध

अष्टांग साधनेमध्ये स्वभावदोष-निर्मूलन (आणि गुणसंवर्धन), अहं-निर्मूलन, नामजप, भावजागृती, सत्संग, सत्सेवा, त्याग आणि प्रीती हे ८ टप्पे आहेत. हा साधनेचा वैशिष्ट्यपूर्ण क्रम सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितला आहे.

साधकांनो, व्हॉट्सअ‍ॅपच्या स्टेटसवर सुखलालसा निर्माण करणारी छायाचित्रे ठेवू नका !

इतरांना सुखोपभोगांत रममाण होण्यास उद्युक्त करणार्‍या कृती करून त्यांना साधनेपासून दूर नेणेे, हे पापच नव्हे का ? व्हॉट्सअ‍ॅपच्या स्टेटसवर इतरांना साधनेसाठी उद्युक्त करणारी अथवा राष्ट्र अन् धर्म यांविषयी जागृती करणारी छायाचित्रे किंवा संदेश ठेवू शकतो.

प्रतिकूल प्रसंगात कुटुंबियांनी साधना आरंभ केल्याविषयी देहली येथील कु. पूनम चौधरी यांनी सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांना लिहिलेले कृतज्ञतापत्र !

मला काही कारणास्तव घरी जावे लागले. त्या वेळी घरात प्रतिकूल परिस्थिती होती. त्यातून बाहेर कसे यायचे ?, हे मला समजत नव्हते. त्या वेळी आम्हा सर्व कुटुंबियांना गुरुमाऊली (परात्पर गुरु डॉ. आठवले) आणि आपली कृपा अनुभवता आली. त्यासाठी मी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते….