रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात प्रक्रियेसाठी गेल्यावर आश्रमातील चैतन्य आणि तेथील साधिकांच्या गुणवैशिष्ट्यांमुळे वागण्यात सहजता येणे
स्वभावदोषांची व्याप्ती काढून स्वयंसूचना सत्र करूनही न जमलेल्या कृती साधकांचे प्रेम आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे चैतन्य यांमुळे जमू लागणे अन् त्यात सहजता येऊन पुष्कळ आनंद मिळणे….