गुन्हेगारी कारवाया करत असल्याने अतिक आणि अश्रफ यांना ठार मारले ! – हत्या करणार्या आरोपींचा दावा
सूड उगवण्यासाठी केली अतिकची हत्या ! – आरोपींचा दावा
सूड उगवण्यासाठी केली अतिकची हत्या ! – आरोपींचा दावा
न्यूझीलंडमधील अनेक भारतविरोधी कारवायांत बालतेज याचा सहभाग होता.
अद्याप गोळीबार करणारे पकडले गेलेले नाहीत, तसेच आक्रमणाचे कारणही समजू शकलेले नाही.
गुंडगिरीद्वारे इतकी संपत्ती गोळा होईपर्यंत त्याला पाठीशी घालणारे भ्रष्ट पोलीस, प्रशासन, मंत्री आणि राजकीय पक्ष यांच्यावरही कारवाई होणे आवश्यक !
वर्ष १९४३ मध्ये ‘श्री समर्थ आध्यात्मिक प्रासादिक सेवा समिती’ची स्थापना करण्यात आली. गोरेगाव, मुंबई येथे पहिली श्री समर्थ बैठक चालू झाली. यानंतर देशाविदेशात श्री समर्थ बैठकांचा विस्तार होत गेला.
रत्नागिरीत मुसलमानांची संख्या वाढत आहे, त्यांचे लांगूलचालन करणारे उर्दू भवन बांधण्याचे पाप केले जात आहे. रत्नागिरीमध्ये उर्दू भवन होता कामा नये. रत्नागिरीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर भवन बांधामात्र येथे उर्दू भवन नको.
‘कुठे जात, धर्म, प्रांत इत्यादी पहाणारे संकुचित वृत्तीचे आजचे राजकीय पक्षांचे पुढारी, तर कुठे ‘विश्वची माझे घर ।’ म्हणणारे संत ज्ञानेश्वर !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
धर्मांध नव्हे, तर विश्वकल्याणकारी असल्याचे ठामपणे सांगून हिंदु राष्ट्र संकल्पनेचे समर्थन करा !
भारतातील जनतेची मानसिकता आणि जनतेसाठी योग्य काय आहे ? यावर अभ्यास करून तशी कृती केली, तरच भटक्या कुत्र्यांचा प्रश्न सुटेल; परंतु हे करतांना राजकीय इच्छाशक्तीही आवश्यक आहे, तरच या सर्व गोष्टी साध्य होतील !