नित्य असा धर्म आणि सारखा पालटणारा बुद्धीप्रामाण्यवाद !

‘धर्मात चिरंतन सत्य सांगितलेले असल्यामुळे पुढच्या पिढीमुळे आधीची पिढी मूर्ख ठरत नाही. याउलट बुद्धीची कक्षा जशी रूंदावत जाते, तसे आधीच्या पिढीतील बुद्धीवान ‘मूर्ख’ किंवा ‘सनातनी’ समजले जातात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

बीबीसीची धर्मांध पत्रकारिता !

हिंदूंच्या भावनांना काडीची किंमत द्यायची नाही; मात्र आतंकवादी बनण्यासाठी गेलेल्या मुसलमान युवतीच्या भावना समजून घेण्यासाठी प्रदीर्घ मुलाखत घ्यायची, यातून बीबीसीची मानसिकता दिसून येते. बीबीसीने हिंदुद्वेषी पत्रकारिता करून किमान निष्पक्षपाती वृत्तांकन ही उपाधी लावण्याचा निर्ल्लजपणा तरी करू नये !

जिहादी आतंकवाद्यांची समर्थक बीबीसी !

भारतद्वेषी ‘बीबीसी’कडून ‘इस्लामिक स्टेट’मध्ये भरती होण्यासाठी ब्रिटनमधून सीरियाला पळून गेलेली शमीमा बेगम हिच्या जीवनावर आधारित ‘द शमीमा बेगम स्टोरी’ हा माहितीपट प्रसारित केला आहे. या माहितीपटास ब्रिटनने कडाडून विरोध केला आहे.

अल्पसंख्यांकांच्या लांगूलचालनासाठी सरकारी शाळांना रविवारऐवजी शुक्रवारी सुट्टी दिली जाते ! – रितेश कश्यप, पत्रकार, पांचजन्य, झारखंड

अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करण्यासाठीच हे सर्व चालू आहे. झारखंडसह बिहार आणि बंगाल येथेही अनेक शाळांमध्ये हे चालू आहे; मात्र यांविषयीच्या बातम्या लोकांपर्यंत पोचल्याच नाहीत.

केसांच्या समस्या सोडवा, आदर्श केशरचना करा !

आचारधर्म न पाळल्याने कोणते तोटे होतात ? आचारांचे आचरण कसे करावे ?आदींविषयी योग्य दिशा या मालिकेतून मिळते. हे ग्रंथ प्रत्येकाने संग्रही ठेवून त्यानुसार आचारण करावे.

देशात अराजकता माजवणार्‍या कट्टरतावाद्यांचे वास्तव तथाकथित निधर्मीवाद्यांच्या लक्षात कधी येणार ?

मागील लेखात आपण ‘पोलीस खाते म्हणजे हिंदूंसाठी ‘कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ’, तक्रार घेण्याविषयी हिंदू आणि मुसलमान यांच्यातही तुष्टीकरण करणारे पोलीस, देशातील हिंदुद्वेष्ट्यांची कोल्हेकुई म्हणजे चोरांच्या उलट्या बोंबा आणि ‘संयुक्त राष्ट्रां’नी मांडलेला भारताविषयीचा दूषित दृष्टीकोन’, यांविषयीची सूत्रे वाचली. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.       

फल-ज्योतिषशास्त्रातील मूलभूत घटक : ग्रह, राशी आणि कुंडलीतील स्थाने

‘फल-ज्योतिषशास्त्र हे ग्रह, राशी आणि कुंडलीतील स्थाने या ३ मूलभूत घटकांवर आधारित आहे. या ३ घटकांमुळे भविष्य दिग्दर्शन करणे शक्य होते. या ३ घटकांची तोंडओळख या लेखाद्वारे करून घेऊया.

शाळिग्राम यात्रेमुळे चिनी ‘अजेंड्या’ला (षड्यंत्राला) धक्का !

चीन सदैव भारत आणि नेपाळ यांच्या संबंधात मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करत असतो. नेपाळही चीनच्या प्रभावाखाली येऊन भारताला लांब ठेवण्याचा सतत प्रयत्न करत असतो; परंतु शाळिग्राम यात्रेने त्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले आहे.

विवाहाचे महत्त्व आणि ‘लिव्ह इन रिलेशनशिप’पासून मुक्तीची आवश्यकता !

विवाह आणि ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ यांमधील भेद अन् विवाह संस्काराचे प्राचीन संदर्भ यांचा ऊहापोह करणारा लेख येथे देत आहोत.