जिहादी आतंकवाद्यांची समर्थक बीबीसी !

फलक प्रसिद्धीकरता

भारतद्वेषी ‘बीबीसी’कडून ‘इस्लामिक स्टेट’मध्ये भरती होण्यासाठी ब्रिटनमधून सीरियाला पळून गेलेली शमीमा बेगम हिच्या जीवनावर आधारित ‘द शमीमा बेगम स्टोरी’ हा माहितीपट प्रसारित केला आहे. या माहितीपटास ब्रिटनने कडाडून विरोध केला आहे.

याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/653437.html