काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन म्हणजे देशातून आतंकवाद संपवण्यासारखे ! – राहुल कौल, यूथ फॉर पनून कश्मीर

कलम ३७० हटवल्यानंतर आतंकवादाच्या मोठ्या घटना बंद झाल्या. दगडफेक थांबली; पण हिंदूंना अजूनही वेचून मारले जात आहे. सरकार सॉफ्ट टेररिझम (सौम्य आतंकवाद) मान्य करत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे देशात चुकीचा संदेश जाऊ शकतो.

गेल्या आठवड्यात धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर केलेले अत्याचार आणि देशविघातक कृती यांच्या संदर्भातील प्रसिद्धीमाध्यमांतून लक्षात आलेल्या काही प्रमुख घडामोडी

या घटनांवरून बोध घेऊन धर्मांधांचे विविध अत्याचार रोखण्यासाठी हिंदूंनी प्रभावीपणे संघटित होऊन भारतात लवकरात लवकर हिंदु राष्ट्र स्थापन करावे !

खोकल्यामध्ये गुणकारी सनातन पिप्पली (पिंपळी) चूर्ण

कफयुक्त किंवा कोरड्या खोकल्यामध्ये दिवसातून ४ – ५ वेळा चिमूटभर सनातन पिप्पली (पिंपळी) चूर्ण चघळावे. त्यामुळे खोकला थांबतो. हा उपचार अधिकाधिक ३ दिवस करावा.

‘नमाजपठण करा आणि आतंकवादी बना’, हाच इस्लामचा अर्थ ! – योगऋषी रामदेवबाबा

बाडमेर (राजस्थान) येथील पनोणियामध्ये धर्मपुरी महाराज मंदिरात आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. 

‘बीबीसी’वरील नाहक अप्रसन्नतेपेक्षा खराखुरा माहितीपट बनवणे आवश्यक !

‘बीबीसी’च्या वादग्रस्त माहितीपटावर बंदी घालण्यापेक्षा त्यातील चुका दाखवून देणे आवश्यक !

स्त्रियांच्या मासिकधर्माचा त्यांच्या स्वतःवर आणि वातावरणावर होणारा परिणाम समजून घ्या !

‘स्त्रियांचा मासिकधर्म (मासिक पाळी) हा अशौचाच एक प्रकार आहे, असे धर्मग्रंथांत सांगितले आहे. ही अवस्था नेहमीच्या अवस्थेहून निराळी असते, हे पाश्चात्त्य शास्त्रज्ञांनी अनेक प्रयोगांतून सिद्ध केलेले आहे….

वाईट शक्तींमुळे होणार्‍या त्रासांवर मात करण्यासाठी आध्यात्मिक स्तरावरील उपायांची क्षमता आणि साधना वाढवा !

‘मनुष्याच्या जीवनात उद्भवणार्‍या ८० टक्के समस्यांमागे प्रारब्ध, अतृप्त पूर्वजांच्या लिंगदेहांचे त्रास, वाईट शक्तींचे त्रास इत्यादी आध्यात्मिक कारणे असतात.

प.पू. डॉक्टरांनी मंत्रमुग्ध वाणीने श्रोत्यांवर छाप पाडून त्यांचा प्रतिसाद मिळवणे

चतुरंग प्रतिष्ठानच्या १०० व्या कार्यक्रमात (५.११.१९८९) प.पू. डॉक्टरांच्या भाषणावर श्रोत्यांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट करणे, तर मान्यवरांनी त्याला उत्स्फूर्त दाद देणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगातून साधिकेने उलगडलेले त्यांचे दैवी गुणमोती !

परात्पर गुरुदेवांची प्रत्येक कृती, प्रत्येक शब्द आणि त्यांचे अस्तित्व यांतून त्यांची प्रीती व्यक्त होत असते. साधकांकडून ते कसलीही अपेक्षा करत नाहीत. साधकांनी साधनेचे प्रयत्न केले, तर चांगलेच आहे; मात्र त्यांनी काही प्रयत्न केले नाहीत, तरी त्यांना संयमाने मार्गदर्शन करतात.

रामनाथी आश्रमात झालेल्या ‘दैवी सत्संगा’त श्रीरामतत्त्व अनुभवतांना कु. सायली देशपांडे (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १३ वर्षे) हिला आलेल्या अनुभूती

सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात दैवी बालक आणि युवा साधक यांचा सत्संग होतो. त्या वेळी मला आलेल्या अनुभूती आणि जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.