ज्योतिषशास्त्रीय दृष्टीकोनातून कुंभपर्वाचे आध्यात्मिक महत्त्व !
महाकुंभमेळ्यामुळे सात्त्विकता वाढून रज-तमाचे, म्हणजेच धर्मविरोधी शक्तींचे बळ क्षीण होऊन हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला गती येईल !
महाकुंभमेळ्यामुळे सात्त्विकता वाढून रज-तमाचे, म्हणजेच धर्मविरोधी शक्तींचे बळ क्षीण होऊन हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला गती येईल !
व्यक्तीला तिच्या प्रारब्धानुसार वास्तू लाभते, व्यक्तीच्या जन्मकुंडलीत असणारे ग्रहयोग हे तिच्या प्रारब्धानुसार असतात. त्यामुळे व्यक्तीची वास्तू आणि जन्मकुंडलीतील ग्रह यांवरून तिच्या प्रारब्धाचा बोध होतो.
‘वर्ष २०२४ च्या गुढीपाडव्यापासून म्हणजे ९.४.२०२४ या दिवसापासून ‘शालिवाहन शक १९४६ – ‘क्रोधी’नाम संवत्सर’ चालू होत आहे. हे संवत्सर भारतासाठी कसे राहील ? याचे ज्योतिषशास्त्रीय विवेचन पुढे दिले आहे.
‘भारतासारख्या प्राचीन आणि विस्तीर्ण राष्ट्रात आजपर्यंत अनेक कालगणना उपयोगात आणल्या गेल्या आहेत आणि अनेक पराक्रमी सम्राटांनी केलेल्या दिग्विजयाच्या प्रीत्यर्थ स्वतंत्र कालगणना आरंभ झाल्या. सध्याच्या काळात प्रचलित असलेल्या मुख्य कालगणनांची माहिती पुढे दिली आहे.
गेल्या वर्षभरापासून श्री. राज कर्वे यांच्या समवेत ज्योतिषशास्त्राच्या संदर्भात सेवा करणारे श्री. यशवंत कणगलेकरकाका (वय ७५ वर्षे) हे श्री. राज कर्वे यांच्यापेक्षा सर्व दृष्टींनी ज्येष्ठ असूनही सतत शिकण्याच्या स्थितीत असतात
‘हिंदु धर्मात सांगितलेल्या सोळा संस्कारांपैकी ‘विवाहसंस्कार’ हा महत्त्वाचा आहे. विवाह निश्चित करतांना वधू-वरांच्या जन्मकुंडल्या जुळवण्याची पद्धत आहे. वधू-वरांच्या जन्मकुंडल्या जुळवण्याचे महत्त्व या लेखाद्वारे समजून घेऊया.
‘ज्योतिषशास्त्र हे काळाचे (दैवाचे) स्वरूप जाणण्याचे शास्त्र आहे. जीवनात येणार्या विविध समस्यांच्या संदर्भात ज्योतिषशास्त्रीय मार्गदर्शन घेतले जाते. ज्योतिषशास्त्रीय मार्गदर्शन घेण्यासंदर्भात कोणती सूत्रे लक्षात घ्यावीत, हे पुढील लेखाद्वारे समजून घेऊया.
कालवर्णनाच्या अंतर्गत काळाचे स्वरूप जाणण्यासाठी आवश्यक घटकांची माहिती असते. कालवर्णनाच्या दृष्टीकोनातून ज्योतिषशास्त्राची व्यक्तीगत आणि सामाजिक स्तरावरील उपयुक्तता या लेखाद्वारे समजून घेऊ.
‘ज्योतिषशास्त्र म्हणजे ‘भविष्य वर्तवण्याचे शास्त्र’ असा बहुतेकांचा समज असतो आणि त्यामुळे ‘ज्योतिषीने आपले विस्तृत भविष्य सांगावे’, असे अनेकांना वाटते. ज्योतिष हे भविष्य सांगण्याचे शास्त्र आहे का ? हे आपण या लेखाद्वारे जाणून घेऊ.
‘फल-ज्योतिषशास्त्र हे ग्रह, राशी आणि कुंडलीतील स्थाने या ३ मूलभूत घटकांवर आधारित आहे. या ३ घटकांमुळे भविष्य दिग्दर्शन करणे शक्य होते. या ३ घटकांची तोंडओळख या लेखाद्वारे करून घेऊया.