तत्त्वनिष्‍ठ आणि आध्‍यात्मिक स्‍तरावर राहून साधकांकडून साधना करून घेणार्‍या सनातनच्‍या ६९ व्‍या संत पू. (सौ.) अश्‍विनी पवार आणि तळमळीने अन् गांभीर्याने साधना करणार्‍या ६६ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या सौ. लक्ष्मी पाटील !

१०.१२.२०२२ या दिवशीच्‍या दैनिक ‘सनातन प्रभात’ मधील लेखात सौ. लक्ष्मीताईंमधील ‘काटकसरीपणा, शिकण्‍याची वृत्ती, सेवेची तळमळ आणि उत्तम निरीक्षणक्षमता’ या गुणांचे वर्णन केले आहे. त्‍यातून मला त्यांच्यातील गुण शिकता आले आणि मी त्‍यांचे अभिनंदन केले. 

उपजतच दैवी गुण असलेल्‍या, सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे आज्ञापालन करून त्‍यांचे मन जिंकणार्‍या आणि अध्‍यात्‍मातील अवघड टप्‍पेही लीलया पार करणार्‍या श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ !

‘दिवसभरात स्‍वतःचा अहं कुठे कुठे जाणवतो ?’, याचे निरीक्षण करून तो न्‍यून करण्‍यासाठी त्‍या देवाला शरण जाऊन त्‍याचे सतत साहाय्‍य घ्‍यायच्‍या.

रथसप्‍तमीच्‍या दिवशी सकाळी देवघरातील देवतांच्‍या चित्रांवर सूर्यकिरण पडल्‍यावर ‘हा देवतांचा किरणोत्‍सव आहे’, असे वाटणे

७ फेब्रुवारी २०२२ या रथसप्‍तमीच्‍या दिवशी सकाळी ७.५० वाजता मी देवाला नमस्‍कार करण्‍यासाठी देवघरात गेले. तेव्‍हा तेथे देवतांच्‍या चित्रांवर सूर्यकिरण पडलेले दिसले. त्‍या वेळी ‘हा देवतांचा किरणोत्‍सवच आहे’, असे जाणवले.

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्‍या ५२ व्‍या वाढदिवसानिमित्त काढलेल्‍या दैनिक ‘सनातन प्रभात’च्‍या विशेष पुरवणीच्‍या संरचनेची सेवा करतांना साधकाला आलेल्‍या अनुभूती

प.पू. गुरुदेवांच्‍या कृपेने मला श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्‍या ५२ व्‍या वाढदिवसानिमित्त दैनिक ‘सनातन प्रभात’ अंकाच्‍या संरचनेची सेवा करण्‍याची संधी मिळाली. ती सेवा करतांना मला आलेल्‍या अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत. 

श्री. वाल्मिक भुकन

केरळ राज्‍यातील कला आणि संस्‍कृती यांचे झालेले दर्शन !

साधक केरळ राज्‍याच्‍या दौर्‍यावर असतांना केरळ कलामंडलम्, त्रिवेंद्रम्‌मधील पद्मनाभस्‍वामी मंदिर आणि आदिकेशव मंदिर येथे गेले होते. या तिन्‍ही ठिकाणी शिकायला मिळालेली सूत्रे, आलेल्‍या अनुभूती आणि जाणवलेल्‍या त्रुटी येथे दिल्या आहेत.

‘गुळवेल’ या वनस्‍पतीची यज्ञकुंडात आहुती दिल्‍याचे दृश्‍य संगणकीय प्रणालीवर पाहिल्‍यापासून अधून-मधून होणारी पोटदुखी थांबणे

९.१२.२०२२ या दिवशी मला संगणकीय प्रणालीच्‍या माध्‍यमातून रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमात चालू असलेला याग पहाण्‍याची संधी मिळाली.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमातील ध्‍यानमंदिरातील गुरुपरंपरेतील संतांच्‍या छायाचित्रांंकडे पाहून नामजप करतांना साधकाला आलेल्‍या वैशिष्‍ट्यपूर्ण अनुभूती

१७.११.२०२१ या दिवशी रात्री ८.३० ते ९.३० या वेळेत मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमातील ध्‍यानमंदिरात बसून नामजप करत होतो. त्‍या वेळी मला आलेल्‍या अनुभूती पुढे दिल्‍या आहेत.

नोकरीचे आमीष दाखवून विवाहितेवर बलात्‍कार, २ धर्मांध तसेच अन्‍य एकावर गुन्‍हा नोंद !

वासनांध आणि गुन्‍हेगारी वृत्तीच्‍या धर्मांधांना कठोर शिक्षाच होणे अपेक्षित आहे !

भंडारा येथे ‘पठाण’ चित्रपटाच्‍या विरुद्ध हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांची निदर्शने !

चित्रपटगृहाच्‍या बाहेर घोषणाबाजी करत चित्रपटाचे फलक जाळले !