मशिदींवरील भोंग्यांचा आवाज कधी न्यून होणार ?

फलक प्रसिद्धीकरता

मध्यप्रदेशातील दिवेल गावामध्ये हनुमान मंदिरावरील भोंग्याचा आवाज न्यून करण्यास नकार दिल्यानंतर मुसलमानांनी मंदिराच्या पुजार्‍याला घरात घुसून मारहाण केली. पुजार्‍यांनी मशिदींवरील भोंग्यांचा आवाज आधी न्यून करण्याची मागणी केली होती.

याविषयीचे अधिक वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/649483.html