पाकमध्ये हिंदूंचे मंदिर पाडले !

भारतात अन्य धर्मियांच्या प्रार्थनास्थळावर दगडफेक केल्याच्या अफवेमुळेही देशात आकांडतांडव केला जातो; मात्र पाकमध्ये हिंदूंची मंदिरे पाडल्यावरही कुणी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !

हिंदु राष्ट्र हे ‘राष्ट्रहित सर्वोपरि’ असेल !

‘हिंदु राष्ट्रात जाती नसतील. त्यामुळे जातीमुळे आरक्षण मिळण्याचा प्रश्‍न निर्माण होणार नाही. राष्ट्रहितासाठी सर्व जागा गुणांवरूनच भरण्यात येतील.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

भारताच्या लौकिकासाठी मैदानात उतरू द्या !

खेळ, कला आदी विविध क्षेत्रांत राजकीय हस्तक्षेप हा खरोखरच चिंतेचा विषय झाला आहे. भ्रष्टाचार आणि अनैतिकता यांमुळे राजकीय लोकांनी राजकारणाची दुर्दशा केली आहे. त्यामुळे राजकारणाला खेळ, कला आदी क्षेत्रांपासून दूर ठेवण्याची प्रगल्भता त्याच क्षेत्रातील चांगल्या नेतृत्वांनी दाखवून द्यायला हवी.

अशा ठिकाणच्या भोंग्यांवर कायमची बंदी घाला !

भोंग्यांद्वारे ध्वनीप्रदूषण केल्याच्या प्रकरणी हरिद्वार (उत्तराखंड) येथील ७ मशिदींना प्रत्येकी ५ सहस्र रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. उपजिल्हाधिकारी पूरणसिंह राणा यांच्याकडून ही कारवाई करण्यात आली.

पथकर नाक्यावरून वाहन नेलेले नसतांनाही ‘फास्टॅग’च्या खात्यामधून रक्कम वजा झाली असल्यास पोलीस ठाण्यात तक्रार करा !

या माध्यमातून गुन्हेगार एखादे गुन्हेगारी कृत्य करून आपण पोलिसांच्या कचाट्यात नाहक गोवले जाऊ शकतो.

राज्यघटनेच्या प्रस्तावनेतील ‘सेक्युलर’ (धर्मनिरपेक्षता) आणि ‘सोशालिस्ट’ (समाजवाद) या शब्दांचा अंत होईल ?

या शब्दांना काढल्याने राज्यघटनेची मूळ रचना पूर्ववत् ‘लोकशाहीवादी’ होईल, जी घटनानिर्मार्त्यांनी पूर्वी ठेवली होती. आशा करूया की, देशातील सर्वाेच्च नेते आणि सर्वाेच्च न्यायमूर्ती हे बलपूर्वक संपवतील !

जीवनात श्रद्धेचे महत्त्व

‘पाश्चात्त्यांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. या उद्ध्वस्त जीवनाला आधार शोधण्याकरताच ते भारताकडे वळतात. श्रद्धेविना जीवन म्हणजे बुडाविना भांडे ! त्यांत काहीच रहाणार नाही.’

हिंदूंच्या दृष्टीने भारत सुरक्षित रहाण्यासाठी आवश्यक उपाययोजना !

‘धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर’ ! देशाची आजची सामाजिक स्थिती, धर्मांतरितांची वाटचाल आणि मानसिकता पहाता वीर सावरकरांचे हे विधान प्रत्यक्षात उतरलेले आपण बघणार आहोत ? कि ते स्वकर्तृत्वाने पुसून टाकणार आहोत ?

जेवण न जाणे, पोट साफ न होणे यांसारख्या तक्रारींवर ‘सनातन आमलकी (आवळा) चूर्णा’चा आगळा प्रयोग

‘जेवण न जाणे, पोट साफ न होणे, वारंवार पित्त होणे यांसारख्या तक्रारी असतील, तर ‘सनातन आमलकी चूर्ण’, चवीपुरते मीठ आणि हे भिजेल एवढे १ – २ चमचे ताक किंवा पाणी एकत्र नीट मिसळून चटणी बनवावी. ही चटणी जेवणात मधे मधे खावी.