अशा ठिकाणच्या भोंग्यांवर कायमची बंदी घाला !

फलक प्रसिद्धीकरता

भोंग्यांद्वारे ध्वनीप्रदूषण केल्याच्या प्रकरणी हरिद्वार (उत्तराखंड) येथील ७ मशिदींना प्रत्येकी ५ सहस्र रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. उपजिल्हाधिकारी पूरणसिंह राणा यांच्याकडून ही कारवाई करण्यात आली.