बहिणीला साधनेत साहाय्य करणारे आणि तिची आई-वडिलांप्रमाणे काळजी घेणारे श्री. आकाश श्रीराम !
दादा मला ‘‘तू एका हाताने सर्व कामे करू शकतेस’’, असे सांगून प्रेरणा देत होता. तो मला ‘कामे कशी करायची ?’, हे शिकवत होता.
दादा मला ‘‘तू एका हाताने सर्व कामे करू शकतेस’’, असे सांगून प्रेरणा देत होता. तो मला ‘कामे कशी करायची ?’, हे शिकवत होता.
‘गुरुदेवांचे हात माझ्या डोक्यावर आहेत’, असे अखंड अनुभवत होते. ‘माझ्या डाव्या हाताला आता बोटे नाहीत’, याची मला भीती वाटत नव्हती किंवा भविष्याविषयी कोणतीही काळजी मला वाटत नव्हती.
तुम्ही लहान वयात गुरुदेवांची सेवा करण्यासाठी इकडे आला आहात. तुम्ही या वयात साधना करण्यासाठी आला आहात. आम्ही आमचे अर्धे आयुष्य वाया घालवले’, असे वाटते.
पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी अभिनेते शाहरूख खान यांचा आगामी ‘पठाण’ चित्रपट पहाण्यास स्पष्ट नकार दिला.
इब्राहिम मंगरियो आणि त्याच्या सहाकर्यांनी अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला होता. आता ते पुन्हा अपहरण करण्याची धमकी देत आहेत.
मी कुणी भविष्यकार नाही कि ज्योतिषाचार्य नाही; परंतु जेव्हा कुणी दरबारामध्ये प्रश्न घेऊन येतात, तेव्हा मी माझ्या आतली प्रेरणा आणि अनुभूती यांच्या आधारे समस्यांचे निवारण करतो.
पाकिस्तानमध्ये अल्ला, पैगंबर, कुराण आदींचा अवमान करणार्यांना फाशीची शिक्षा दिली जाते. तशी शिक्षा आता भारतातही हिंदु धर्माच्या संदर्भात करण्याचा कायदा केंद्रातील भाजप सरकारने करावा.
शंकराचार्यांनी पुढे म्हटले आहे की, चमत्कार करत असाल, तर धर्मांतर थांबवून दाखवा, आत्महत्या थांबवा, तसेच शांतता प्रस्थापित करा. तुमचे चमत्कार जनतेच्या भल्यासाठी वापरल्यास आम्ही नमस्कार करू, अन्यथा ‘तुम्ही कपट करत आहात’, असे मानू.
कुठली संस्था पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्यावर आरोप करत असेल किंवा त्यांच्या प्रतिष्ठेला बाधा आणत असेल, तर त्यांच्या विरोधात ५० सहस्र साधू-संत रस्त्यावर उतरतील.
भारतात हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा सातत्याने अवमान केला जात असतांना कुणालाही शिक्षा होत नाही, तर पाकमध्ये शिक्षा अधिक कठोर केली जात आहे, हे हिंदूंना लज्जास्पद !