पुणे येथे ३१ डिसेंबरनिमित्त लाखो नागरिकांना दिले १ दिवस मद्यप्राशन करण्याचे परवाने !
सरकार असे परवाने देऊन एक प्रकारे समाजाला व्यसनीच बनवत आहे. नवीन वर्षाचे स्वागत चांगली कृती करून करायची कि मद्य प्राशन करून, हेही जनतेला कळत नाही, हे गंभीर आहे !
सरकार असे परवाने देऊन एक प्रकारे समाजाला व्यसनीच बनवत आहे. नवीन वर्षाचे स्वागत चांगली कृती करून करायची कि मद्य प्राशन करून, हेही जनतेला कळत नाही, हे गंभीर आहे !
अवैध पशूवधगृहांवर कारवाई करण्यासाठी निवेदन देणे, नोटीस देणे का करावे लागते ? प्रशासन स्वत:हून कारवाई का करत नाही ?
आमदार जयंत पाटील यांनी या भाषणात राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेचे कौतुक केल्यामुळे उपस्थित अचंबित झाले.
भारतात शिक्षेची कार्यवाहीही तात्काळ होत नाही. त्यामुळे बलात्कार्यांना शिक्षेची भीती वाटत नाही. याउलट इस्लामी देशांत शिक्षेची कार्यवाही काही दिवसांमध्येच केली जाते.
या वेळी मंत्री केसरकर यांनी सांगितले की, केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार अहमदनगरच्या नामांतरासाठी विभागीय आयुक्त नाशिक आणि जिल्हाधिकारी अहमदनगर यांना परिपूर्ण प्रस्ताव आणि माहिती पाठवण्यास कळवले आहे.
आपल्या देशात सरकारी पातळीवर भ्रष्टाचार इतका खोलवर रुजला आहे की, तो सार्वजनिक जीवनाचा जणू अविभाज्य भाग बनला आहे. भ्रष्टाचार करण्याजोगी सर्व क्षेत्रे संपल्यानंतर राजकारण्यांनी त्यांचा मोर्चा हिंदूंची तीर्थक्षेत्रे आणि मंदिरे यांच्याकडे वळवला आहे.
सिंहगडावर कचरा प्रकल्पाकरता बसवण्यात आलेली साडेसात लाख रुपयांची उपकरणे अज्ञात चोरांनी चोरल्याने गडाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
लाचखोरांवर जोपर्यंत कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत इतरांवर जरब बसणार नाही !
‘नाक दाबले की तोंड उघडते’, या म्हणीची आठवण करून देणारे पोलीस !
जिहादी आतंकवादी संघटना ‘अल् कायदा’ने इस्लामी देशांमध्ये रहाणार्या मुसलमानांना तेथे रहाणार्या हिंदूंवर आणि भारताच्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले आहे.