ए.टी.एम्.मधून पैसे चोरणार्‍या हरियाणा येथील ३ धर्मांधांना सोलापूर पोलिसांनी पकडले !

किफायतशीरपणे चोरी करणार्‍या धर्मांधांची कसून चौकशी होऊन त्यांना कठोर शिक्षा व्हायला हवे ! प्रत्येक गुन्ह्यात धर्मांध सापडतात, यावरून धर्मांधांची वृत्ती कशी आहे, हे समजते !

सकल हिंदू समाजाच्या वतीने कोल्हापूर येथे १ जानेवारीला ‘लव्हजिहाद’, धर्मांतर आणि गोहत्या विरोधी ‘हिंदू जनआक्रोश मोर्चा’ !

‘धर्मांतर’, ‘लव्हजिहाद’, तसेचगोहत्या रोखण्यासाठी कोल्हापूर येथे सकल हिंदू समाज आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने रविवार, १ जानेवारी २०२३ या दिवशी सकाळी १० वाजता ‘हिंदू जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात येणार आहे.

महाराष्ट्रात लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा तातडीने लागू करावा !

डहाणू येथील हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनाद्वारे मागणी, आंदोलनात हिंदूंच्या समस्यांविरोधात आवाज उठवण्यासाठी शेकडो हिंदुत्वनिष्ठ रस्त्यावर !

हिंदु धर्मावरील आघात थांबत नाहीत, तोपर्यंत हिंदू राष्ट्र सेना कार्यरत रहाणार ! 

हिंदू राष्ट्र सेनेचे अध्यक्ष धनंजय देसाई यांची सोलापूर येथे पत्रकार परिषद

भ्रष्टाचाराची चौकशी सरकारी अधिकार्‍यांकडून परस्पर बंद !

भक्तांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या देवनिधी लुटणारे महापापीच होत. अशांना शिक्षा न करणे, हा एक प्रकारे धर्मद्रोहच आहे ! भ्रष्टाचार्‍यांसह त्यांना पाठीशी घालणार्‍या सर्वांवर सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे !

लव्ह जिहादच्या घटनेचा निषेध करण्यासाठी नागोठणे (जिल्हा रायगड) येथे आज बंद !

हिंदु जनजागृती मंच, हिंदु जनजागृती समिती, वारकरी संप्रदाय, जैन समाज आदींचा या बंदला पाठिंबा आहे. सकल हिंदु समाजाच्या वतीने हे बंदचे आवाहन लव्ह जिहाद, धर्मांतर आदींचा निषेध करण्यासाठी करण्यात आले आहे.

बांकेबिहारीशी भावविवाह !

‘देवाप्रती कसा भाव असायला हवा ?’, याचे उदाहरण या कलियुगातही या मुलीच्या रूपाने समोर आले आहे. त्यातून समाजाने शिकण्याचा प्रयत्न केला, तर घडोघडी निर्माण होणार्‍या आपत्कालीन स्थितीतून तरून जायला त्याला साहाय्य होईल !

बर्फाचे वादळ !

‘मानव कितीही शक्तीमान (‘सुपर पॉवर’) झाला, तरी निसर्गाच्या शक्तीपुढे तो काहीच करू शकत नाही’, हे सार्‍या जगाला यातून पुन्हा एकदा शिकायला मिळत आहे.

काँग्रेसने केलेला श्रीरामाचा अवमान जाणा !

उत्तरप्रदेशातील मुरादाबाद येथे काँग्रेसचे नेते सलमान खुर्शीद यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भगवान श्रीरामाशी तुलना केली, तर काँग्रेसजनांना ‘भरत’ असे संबोधले.

लोकशाहीमध्ये कारवाईत विरोधाभास का ?

जे जे चुकीचे आहे, त्यावर कारवाई झाली पाहिजे. योगायोगाने ‘निर्लज्ज’ आणि ‘बेशरम’ या शब्दांचा अर्थ समान आहे; पण व्यक्तीपरत्वे कारवाईत मोठा विरोधाभास आहे !