मानसिक ताणतणाव घालवण्यासाठी प्रतिदिन व्यायाम करावा !
‘व्यायामाने ‘स्थैर्य (शारीरिक आणि मानसिक)’ आणि ‘दुःखसहिष्णुता (दुःख सहन करण्याची क्षमता)’ निर्माण होते’, असे सहस्रावधी वर्षांपूर्वी आयुर्वेदाच्या चरकसंहितेत सांगितले आहे.
‘व्यायामाने ‘स्थैर्य (शारीरिक आणि मानसिक)’ आणि ‘दुःखसहिष्णुता (दुःख सहन करण्याची क्षमता)’ निर्माण होते’, असे सहस्रावधी वर्षांपूर्वी आयुर्वेदाच्या चरकसंहितेत सांगितले आहे.
पाळी थांबल्यानंतर स्त्रियांना योनीमार्गाचे विविध त्रास होऊ शकतात. बर्याच वेळा लाजेस्तव ही दुखणी अंगावर काढली जातात. खरेतर या सगळ्या दुखण्यांवर उत्तम उपाय उपलब्ध आहेत.
खेड्यापाड्यातील खरोखर अंधश्रद्ध आणि अंधभक्त जेवढा अनाडी नसेल, तेवढी यांची अंधभक्ती आहे; कारण ‘सेक्युलॅरिझम’ (धर्मनिरपेक्षता) हीच खरी अंधश्रद्धा झालेली आहे. पुरोगामित्व ही आता अंधश्रद्धा झालेली आहे.
श्री तुळजाभवानी मंदिरामध्ये काही वर्षांपूर्वी अपहार झाला. या प्रकरणाची चौकशी होऊन संबंधितांना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठामध्ये हिंदु जनजागृती समितीने याचिका प्रविष्ट केली आहे. या सुनावणीविषयी आणि सरकारने घेतलेली भूमिका याविषयीची माहिती या लेखात देत आहोत.
शिवलिंगाच्या जवळ पोचल्यावर तिथे आम्हाला सूक्ष्मातून पांढर्या शुभ्र वस्त्रांत परात्पर गुरु डॉ. आठवले दिसले. त्यांनी ‘तुम्हीही आला आहात का ?’, असे म्हटल्याचे आम्हाला जाणवले.
देवाने आपल्याला आपली चूक दाखवून दिल्याने आणि त्याविषयी मनात खंत निर्माण केल्याने आपल्याकडून पुढे होऊ शकणारी गंभीर चूक टाळली जाते.
१३.८.२०२१ या दिवशी नागपंचमी होती. तेव्हा आम्ही नागाच्या संदर्भात बोलत होतो. त्या वेळी मोक्ष म्हणाला, ‘‘मी बासरी वाजवीन. त्यामुळे नागदेवता प्रसन्न होईल आणि आपल्याला देवतेचे चैतन्य मिळेल.’’
‘१७.१२.२०२२ या दिवशी मला अंगरख्याला (शर्टला) गुंडी शिवायची होती; पण काही केल्या दोरा सुईत ओवला जात नव्हता. तेव्हा मी मनात श्रीकृष्णाचा जप करत होतो. अकस्मात् मला प्रभु रामचंद्राची आठवण आली आणि लगेच दोरा ओवला गेला. भगवंताने मला रामनामाचे महत्त्व पुन्हा एकदा समजावले. त्याच्या या असीम कृपेसाठी मी त्याच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे. त्या प्रसंगावरून स्फुरलेले … Read more
‘२२.१०.२०२२ या दिवशी आम्ही तिघे (मी, माझे यजमान (सद्गुरु राजेंद्र शिंदे) आणि आमची मुलगी कु. वैदेही) सद्गुरु (श्रीमती) प्रेमा कुवेलकरआजी यांना भेटायला गेलो होतो. तेव्हा आम्हाला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाड्ये ‘साधना सत्संगा’तील जिज्ञासूंना जोडून ठेवण्यासाठी कसे प्रयत्न करायला हवेत ?’, याविषयी सत्संगसेवकांना सतत मार्गदर्शन करून साधना सत्संगाच्या सत्संगसेवकांना घडवतात. २७.१२.२०२२ या दिवशी या लेखाचा काही भाग पाहिला. आज पुढील भाग पाहू.