लक्ष्य केले जाण्याच्या शक्यतेने न्यायाधीश आरोपींना जामीन देण्यास घाबरतात ! – सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड

आरोपींना जामीन देण्यासाठी न्यायाधीश अनिच्छुक आहेत. याचे कारण हे नाही की, ते गुन्हा काय आहे, हे समजून घेत नाहीत. ‘गंभीर गुन्ह्याच्या संदर्भात आरोपीला जामीन दिला, तर आपल्याला लक्ष्य करण्यात येईल’, ही भीती त्यांना असते, असे विधान सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केले.

‘लंपी’ त्वचारोग नियंत्रणासाठी ‘माझा गोठा स्वच्छ गोठा’ मोहीम !

‘माझा गोठा स्वच्छ गोठा’ या मोहिमेअंतर्गत राज्यातील बाधित शहरे, गावे, वाड्या वस्त्या, पाडे, तांडे येथील पशूधनाचे सर्वेक्षण करण्यात येणार असून पशूपालकांना जैवसुरक्षा उपाय आणि अनुषंगिक आवश्यक प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

अमरावती येथील ६ अवैध सावकारांची घरे आणि दुकाने यांच्यावर सहकार विभागाची धाड !

गेल्या अनेक वर्षांपासून ६ जण अवैध सावकारी करत असतांना सहकार विभाग झोपला होता का ? त्यामुळे आतापर्यंत ज्या लोकांची या सावकारांनी पिळवणूक केली असेल, त्याचा संपूर्ण व्यय संबंधित अधिकार्‍यांकडून वसूल केला पाहिजे.

पुणे : ग्रामीण भागातील ११ मार्गांवर पी.एम्.पी.एम्.एल्.ची सेवा बंद, तर एस्.टी.ची सेवा चालू !

प्रवाशांना वेळेवर आणि तात्काळ सेवा मिळाल्यास उत्पन्न वाढायला साहाय्य होईल; मात्र प्रशासन प्रत्येक वेळी सेवा पुरवण्यास उदासीन असल्याचे दिसून येते. त्यामुळेच प्रवाशांना वैयक्तिक किंवा खासगी वाहनांवर अवलंबून रहावे लागते.

खंडवा (मध्यप्रदेश) येथे मौलवीकडून हिंदु तरुणाचे धर्मांतर !

बेरोजगारीमुळे अस्वस्थ असतांना मौलवीने इस्लाम पंथ स्वीकारण्यासाठी बुद्धीभेद केल्याचा आरोप पीडित तरुणाने केला आहे.

विवाहित मुसलमानासमवेत पळून गेलेल्या विवाहित हिंदु शिक्षिकेला पोलिसांनी १ मासानंतर काढले शोधून !

‘सलीमविरुद्ध तक्रार देऊनही पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही’, असा आरोप सुहासिनीच्या घरच्यांनी केला होता. तक्रारीची नोंद न घेणारे पोलीस जनताद्रोहीच होत !

…तर राहुल गांधी सर्वच क्रांतीकारकांना दोषी ठरवणार का ? – रणजित सावरकर

इंग्रजी वाक्याचे मूर्ख राहुल गांधी यांनी गूगलवर ‘मै आपका नोकर बनना चाहता हूँ’, असे भाषांतर केले. राहुल गांधी यांना महात्मा गांधी यांनाही हाच न्याय लावायचा आहे का ?

पंचगंगा नदीप्रदूषण प्रकरणी महापालिकेला प्रदूषण मंडळाची नोटीस !

प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्था, कॉमन मॅन या संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी १८ नोव्हेंबर या दिवशी जयंती नाल्यासह ६ नाल्यांमधील सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत असल्याचे निदर्शनास आणून दिले आणि त्या संदर्भात तक्रारी केल्या.

चिंचवड (पुणे), सातारा आणि बेळगाव येथेही आंदोलन

चिंचवड (पुणे) आणि सातारा येथेही हिंदु जनजागृती समितीची महिला शाखा ‘रणरागिणी’च्या वतीने आंदोलन करण्यात आले.

वन विभागाकडून सिंहगडावरील १३८ अतिक्रमणे जमीनदोस्त !

एवढे अतिक्रमण होईपर्यंत प्रशासन झोपले होते का ? यास उत्तरदायी असणार्‍यांवरही कठोर कारवाई करा !