पुणे येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी आक्षेपार्ह फलक लावल्याचे प्रकरण

सारसबाग परिसरातील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक परिसरामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण असलेला फलक लावल्यामुळे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे आणि बळीराम डोळे यांना सातारा जिल्ह्यातील शिरवळ येथून कह्यात घेतले आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या घृणास्पद अवमानाची सव्याज परतफेड करू ! – सौ. कोमल रहाटे, भाजप महिला आघाडी तालुकाध्यक्षा

आपल्या मनातले स्वातंत्र्यवीर सावरकर प्रत्येक घरात पोचवण्यासाठी प्रत्येक सावरकर भक्ताने योगदान देण्याची आवश्यकता आहे !

हिंदु राष्ट्रात इंग्रजी भाषा नसेल !

‘हिंदूंनो, हिंदु राष्ट्रात गुलामगिरी दर्शवणारी आणि रज-तमप्रधान इंग्रजी भाषा भारतात नसेल. राज्यांच्या भाषा प्रशासकीय भाषा असतील. त्यामुळे पुढे तुमच्या मुलाला ‘नोकरी मिळावी’, असे वाटत असल्यास त्याला आताच भारतीय राज्यभाषेत शिक्षण द्या.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सात्त्विक आकाराचे दागिने स्त्रीसाठी आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायी ! – कु. मिल्की अगरवाल, फोंडा, गोवा

जर दागिन्यांविषयी मूलभूत आध्यात्मिक संकल्पना कारागीर आणि खरेदीदार यांनी पाळल्या, तर दागिन्यांचे खरे मूल्य वाढेल अन् ते स्त्रीच्या आध्यात्मिक प्रगतीला लाभदायक ठरू शकेल.

‘आंतरधर्मीय विवाह झालेल्या युवती सुखरूप आहेत ना ?’ याची माहिती घ्या ! – मंगलप्रभात लोढा, महिला आणि बालकल्याण मंत्री

वसई येथील श्रद्धा वालकर या हिंदु युवतीसमवेत देहली येथे ‘लिव्ह इन रिलेशनशीप’ मध्ये राहून आफताब पुनावाला याने तिची निर्घृण हत्या केली. समाजाला हादरवणार्‍या या घटनेमुळे राज्यशासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

सातारा जिल्ह्यात ऊस दरासाठीचे आंदोलन चिघळले !

आंदोलनाला सातारा जिल्ह्यातील कराड येथे हिंसक वळण लागले. कराड तालुक्यातील इंदोली येथे मध्यरात्री अज्ञाताने उसाचा ट्रॅक्टर पेटवून दिला. त्यामुळे ऊस दरासाठीचे आंदोलन चिघळले आहे.

नाशिक येथील गोदावरीचीही प्रतिदिन होणार आरती !

वाराणसीमधील शरयू आरतीच्या धर्तीवर नाशिक येथील गोदावरीची प्रतिदिन सायंकाळी ७ वाजता महाआरती होणार आहे, अशी घोषणा सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी १८ नोव्हेंबर या दिवशी केली आहे.

आळंदी (पुणे) येथे श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त उद्या वारकरी महाअधिवेशन आणि धर्मसभा यांचे आयोजन !

राष्ट्रीय वारकरी परिषद आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित धर्मसभा अन् अधिवेशनाचे यंदाचे हे १६ वे वर्ष असून या वेळी उत्कृष्ट धर्मकार्य करत असल्याबद्दल राष्ट्रीय वारकरी परिषद नगर जिल्हा समितीचा सन्मान केला जाईल.

‘हनीट्रॅप’, गूढ आणि काँग्रेसचे मौन !

ब्रिटिशांकडे ‘आपल्याच पंतप्रधानांच्या रंगेलपणाचे पुरावे मागणे’, ही गोष्ट भारतासाठी निश्चितच शोभनीय नाही. नेहरू आणि एडविना यांच्या प्रेमप्रकरणाचा चोथा चघळत बसण्यापेक्षा या ‘हनीट्रॅप’च्या माध्यमातून काही राष्ट्रविरोधी कारवाया झाल्या का ? याचे संशोधन मात्र व्हायला हवे !