सनातनची ग्रंथमालिका : कर्मयोग (कर्माच्या माध्यमातून ईश्वरप्राप्ती)

कर्म अटळ आहे. जिवंत रहाण्यासाठीसुद्धा श्वास घेण्याचे कर्म करावेच लागते. कर्मामुळे मनुष्य जन्म-मृत्यूच्या चक्रात अडकतो. असे असतांनाही ‘या चक्रातून सुटायचे कसे’, हे कर्मयोग सांगतो. कर्मयोग प्रत्यक्षात कसा आचरणात आणायचा, याचे सुबोध मार्गदर्शन करणारी ग्रंथमालिका !

नोकरी किंवा व्यवसाय करताना आलेले चांगले किंवा कटू अनुभव कळवा !

समाजात नोकरी किंवा व्यवसाय करतांना आपल्याला विविध क्षेत्रांमध्ये चांगले किंवा कटू अनुभव येत असतात. आपल्यालाही चांगले अथवा कटू अनुभव आले असतील, तर आम्हाला अवश्य कळवा. आपल्या अनुभवांतून इतरांना शिकण्याची संधी मिळेल.

राष्ट्र आणि धर्म यांसाठी स्वतःसह कुटुंबियांचे योगदान देणारे ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचे कै. विजय (नाना) वर्तक (वय ७७ वर्षे) !

विजय (नाना) वर्तक यांचा आज (२०.११.२०२२) निधनानंतरचा १२ वा दिवस आहे. त्या निमित्ताने पू. शिवाजी वटकर यांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले करत असलेल्या प्रीतीमय मार्गदर्शनाचा १०० टक्के लाभ होण्यासाठी साधकांनी त्वरित कृती केल्यास त्यांना परमानंदाची अनुभूती येऊ शकणे

आपण नेहमी शिकण्याच्या स्थितीत राहिलो, तर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी शिकवलेली सूत्रे आपल्या लक्षात येऊन कृतीत आणता येतील. त्यासाठी आपण नेहमी मनात शिष्यभाव, शिकण्याची स्थिती आणि मनाची स्थिरता ठेवली पाहिजे.

साधकांनो, आध्यात्मिक त्रासाच्या तीव्रतेत सतत पालट होत असल्याने वेळोवेळी त्रासाची लक्षणे अभ्यासून ‘किती घंटे उपाय करावेत ?’, याविषयी उत्तरदायी साधकांना विचारा !

साधक प्रतिदिन नामजपादी उपाय करतात. साधकांनी स्वतःला होणार्‍या त्रासाच्या लक्षणांचा, उदा. न सुचणे, डोके जड होणे, अनावश्यक विचार करणे, याचा साधकांनी वेळोवेळी अभ्यास करायला हवा. यासंदर्भात पुढील सूत्रे लक्षात घ्यावीत.

देवीतत्त्वाची अनुभूती देणारी सनातनच्या पू. (सौ.) अश्‍विनी अतुल पवार यांची चैतन्यमय छायाचित्रे

प.पू. डॉक्टरांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेने मला सेवेनिमित्त पू. ताईचा सहवास मिळत असतो. पू. ताईच्या सहवासात असतांना मला आध्यात्मिक त्रास होत असल्यास पू. ताईच्या चैतन्याने त्रास पुष्कळ लवकर उणावत असल्याचे बर्‍याचदा अनुभवायला मिळते.