गुलाम नबी आझाद यांच्याकडून ‘डेमोक्रॅटिक आझाद पार्टी’ नावाच्या नव्या पक्षाची घोषणा
आझाद म्हणाले नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर मी या पक्षाचा प्रारंभ करत आहे. पक्षाचा स्वतःचा विचार असेल, त्यावर कुणाचाही प्रभाव असणार नाही.
आझाद म्हणाले नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर मी या पक्षाचा प्रारंभ करत आहे. पक्षाचा स्वतःचा विचार असेल, त्यावर कुणाचाही प्रभाव असणार नाही.
‘डी.आर्.डी.ओ.’च्या प्रतिबंधित भागात एक ड्रोन घिरट्या घालत असलेले एका शेतकर्याच्या निदर्शनास आले.
‘द बलुचिस्तान पोस्ट’ या दैनिकाने ट्वीट करत ‘या अपघातामागे बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्यांचा हात आहेत’, असा दावा केला आहे.
आसाम रायफल्स आणि सीमा सुरक्षा दल यांनी संयुक्तरित्या ही कारवाईत केली.
पाकिस्तानच्या मंत्री मरियम औरंगजेब यांना येथे पाकिस्तानी नागरिकांकडून विरोध करण्यात आला. येथील एका कॉफी शॉपमध्ये पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या समर्थकांनी मरियम यांना उद्देशून ‘चोर चोर’ अशा घोषणा दिल्या.
या अपघाताच्या वेळी १० जणांना वाचवण्यात यश आले. या नौकेमधून ७० ते ८० जण प्रवास करत होते.
इराणमधील मुल्ला (मुसलमान शिक्षक), पाकिस्तानातील इमाम (मशिदीमध्ये प्रार्थना करून घेणारा प्रमुख) आणि सौदी अरेबियातील शेख (अरबी सत्ताधीश) हे तेथील महिला आणि निष्पाप नागरिक यांच्यावर अत्याचार करतात, त्यांना कारागृहात टाकतात, दहशत माजवतात आणि त्यांच्या हत्या करतात.
मंदिरात चपला घालून जाऊ नये, हे ठाऊक असतांनाही अशा प्रकारची कृती केल्याच्या प्रकरणी तेजस्वी यादव यांच्याविरुद्ध हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार करून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे !
कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार असतांना धर्मांधांचे असे करण्याचे धाडस होऊ नये, असेच हिंदूंना वाटते !