मुसलमानांविषयी कथित आक्षेपार्ह विधानांवरून जितेंद्र त्यागी न्यायालयात शरण
हरिद्वारमध्ये १७ ते १९ डिसेंबर २०२१ या काळात झालेल्या धर्मसंसदेत मुसलमानांच्या विरोधात कथित आक्षेपार्ह विधान केल्यावरून शिया सेंट्रल बोर्डाचे माजी प्रमुख जितेंद्र त्यागी (पूर्वाश्रमीचे वसीम रिझवी) न्यायालयात शरण आले.