कोटी कोटी प्रणाम !

कोल्हापूर येथील सनातनच्या ७१ व्या संत पू. (श्रीमती) आशा दर्भेआजी यांचा आज ९३ वा वाढदिवस !

पू. (श्रीमती) आशा दर्भे

९ नोव्हेंबर २०१७ या दिवशी संतपदी विराजमान

साधकांना सूचना : सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.