पास्टर डॉम्निक याला अटक होणे, हा हिंदूंच्या अस्मिता जागृत होत असल्याचा परिपाक ! – कमलेश बांदेकर, भारत स्वाभिमान
हिंदु धर्माचा गोव्यातील वैरी पास्टर डॉम्निक याला अटक करणारे पोलीस आणि राज्याचे गृहमंत्रीपद सांभाळणारे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे मी ‘भारत स्वाभिमान’ आणि ‘पतंजलि परिवार’ यांच्या वतीने अभिनंदन करतो. ‘बिलिव्हर्स’ भोळाभाबड्या हिंदूंना जाळ्यात ओढून त्यांचे धर्मांतर करत आहे.