आसाममध्ये हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठी ख्रिस्ती धर्मप्रसारकांकडून पारंपरिक बिहू नृत्य आणि संगीत यांचा वापर !

हिंदूंची संस्कृती आणि परंपरा यांचा वापर त्यांच्या धर्मांतरासाठी करणारे कावेबाज ख्रिस्ती ! अशांना ताळ्यावर आणण्यासाठी भारतभर कठोर धर्मांतरविरोधी कायदा राबवून ख्रिस्ती धर्मप्रचारकांवर कारवाई करणे आवश्यक !

गुरुपौर्णिमेला ४५ दिवस शिल्लक

चंदन स्वतःला घासून घेऊन दुसऱ्यांना सुगंध देते; त्याप्रमाणे असा गुरु प्रभुकार्यासाठी स्वतःला झिजवून जगात सुगंध पसरवितो. असा गुरु वाणीने नाही तर स्वतःच्या वर्तनाने उपदेश देत असतो.

वास्को येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा धर्मांध पोलिसांच्या कह्यात

अशांवर कठोरातील कठोर कारवाईच व्हायला पाहिजे !

गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतीगृहात अमलीपदार्थ सापडल्याच्या प्रकरणी ५ विद्यार्थ्यांना निलंबित करणार ! – विश्वजीत राणे, आरोग्यमंत्री

अधिष्ठाता (डीन) डॉ. शिवानंद बांदेकर यांनी अमलीपदार्थ सापडल्याच्या प्रकरणी पोलिसात तक्रार प्रविष्ट केली आहे.

आगामी पावसाळी अधिवेशनात राज्यात धर्मांतरविरोधी कायदा करणार ! – डॉ. प्रमोद सावंत  मुख्यमंत्री

गोव्यात धर्मांतराच्या कारवायांना थारा दिला जाणार नाही आणि यापुढेही कुठे धर्मांतराच्या विरोधात तक्रार आल्यास त्वरित कारवाई केली जाणार आहे !

श्री तुळजाभवानी मंदिरात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍यांवर त्वरित गुन्हे नोंद करा; अन्यथा राज्यव्यापी आंदोलन ! – हिंदु जनजागृती समिती

मंदिराच्या अपहारप्रकरणातील संबंधितांवर गुन्हा नोंद करून  मंदिरातील देवनिधीचा मांडलेला बाजार बंद करावा !

डॉम्निकचे अड्डे आणि त्याचे सर्व आर्थिक व्यवहार यांचे अन्वेषण करावे !

डॉम्निक करत असलेल्या धर्मांतराच्या प्रकरणात निष्पक्ष कारवाई अपेक्षित असून त्याचे सर्व आर्थिक व्यवहार यांचे अन्वेषण केले जावे, अशी मागणी राष्ट्रीय बजरंग दलाचे गोवा प्रमुख नितीन फळदेसाई यांनी केली.

पास्टर डॉम्निक याच्या घरात सापडलेल्या संशयास्पद साहित्याचे अन्वेषण चालू

उठसूठ कुठल्याही प्रकरणात हिंदु संतांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करून त्यांच्याविरोधात सातत्याने गरळकओक करणारी प्रसारमाध्यमे हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या एका पाद्र्याच्या घरात संशयास्पद साहित्य सापडले असतांना अवाक्षरही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !