अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा !

अल्पवयीन मुलीवर बळजोरीने अत्याचार करणारा रमेश येटरे (वय ३० वर्षे) याला ६ मे या दिवशी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांनी सश्रम १० वर्षे कारावास आणि ५ सहस्र रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली.

हिंदूंची गळचेपी करणारे कायदे रहित करा !

काशी विश्वनाथ आणि द्वारका येथे भव्य मंदिरांच्या उभारणीसाठी हिंदूंनी दबावगट निर्माण करावा ! 

संभाजीनगर येथील डॉक्टर महिलेचा डॉक्टर पतीकडून मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह कुटुंबावर गुन्हा नोंद !

उच्चशिक्षित व्यक्तींनी असे करणे लज्जास्पद ! सध्याचे मेकॉलेप्रणित शिक्षण व्यक्तींवर संस्कार करण्यात अल्प पडते, हे दर्शवणारी घटना !

कल्याण येथून लाखो रुपयांचे सोने घेऊन पसार झालेला धर्मांध कारागीर २ वर्षांनी अटकेत !

पॉलिशसाठी दिलेले सोन्याचे २०० ग्रॅम वजनाचे दागिने घेऊन पसार झालेला मिराजउद्दीन सीराजउद्दीन शेख (वय ४२ वर्षे) या धर्मांध कारागिराला कल्याण पोलिसांनी २ वर्षांनंतर पश्चिम बंगालमधून अटक केली आहे.

हा राज्यघटनेचा अवमान नाही का ?

न्यायालयाच्या आदेशाने ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणासाठी गेलेल्या न्यायालय आयुक्त आणि अधिवक्ते यांना या मशिदीमध्ये उपस्थित असलेल्या मुसलमानांनी विरोध केला. त्यांनी आयुक्त आणि अधिवक्ते यांना मशिदीत प्रवेश करू दिला नाही.

सरकारी यंत्रणेतील लाचखोर अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून प्रतिवर्षी जनतेच्या कोट्यवधी रुपयांची लूट !

१२ वर्षांत १२ सहस्र ५९० (प्रत्येक दिवशी ३) लाचखोरीची प्रकरणे उघड !

दैनिक ‘सनातन प्रभात’चा विशेषांक ! – वीरश्रीचे प्रतीक : गडदुर्ग

प्रसिद्धी दिनांक : १४.५.२०२२ ! विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी १२ मे या दिवशी दुपारी ३ पर्यंत ‘ईआर्पी प्रणाली’त भरावी !

समाजासाठी देवदूत ठरलेले तेलंगाणा येथील उद्योजक आणि ‘निजामाबाद चेंबर ऑफ कॉमर्स’चे अध्यक्ष पुरुषोत्तम सोमानी !

तेलंगाणा येथील उद्योजक पुरुषोत्तम सोमानी यांच्यासारखे समाजकार्य एकतरी लोकप्रतिनिधी करतो का ?

भारतातील हिंदूंचे रक्षण करू न शकणारे प्रशासन विदेशांतील हिंदूंच्या रक्षणाचा विचार कधी करील का ?

‘कॅनडामधील मिसिसागा शहरामधील स्ट्रीट्सविले पार्कमध्ये एका ४५ वर्षीय हिंदूने एक लहान सामाजिक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यामुळे दोघा किशोरवयीन मुलांनी या हिंदूला, तसेच त्याची पत्नी आणि २ मुले यांना मारहाण केली.

गलेलठ्ठ वेतन मिळत असतांनाही प्रवासभत्त्याचा घोटाळा करणारे खासदार !

‘आपल्या देशातील विद्यमान संसदेत ४३ टक्के खासदारांवर गुन्हे नोंद आहेत’, असे आपण वाचतो; मात्र या खासदारांना इतक्या सोयी-सुविधा, तसेच वेतन-भत्ते मिळत असतांनाही आपल्या देशातील संसदेत ‘प्रवासभत्ता घोटाळा’ झाल्याचे उघडकीस आले.