
‘कॅनडामधील मिसिसागा शहरामधील स्ट्रीट्सविले पार्कमध्ये एका ४५ वर्षीय हिंदूने एक लहान सामाजिक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यामुळे दोघा किशोरवयीन मुलांनी या हिंदूला, तसेच त्याची पत्नी आणि २ मुले यांना मारहाण केली. मारहाणीपासून वाचण्यासाठी चारचाकी गाडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केल्यावर या मुलांनी हिंदूच्या गाडीवर दगडफेक केली. यात घायाळ झाल्याने हिंदु व्यक्तीवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.’
इराणची अवस्था अत्यंत वाईट ! – डॉनल्ड ट्रम्प
फ्रान्समध्ये १५ वर्षांखालील मुलांच्या सामाजिक माध्यमांच्या वापरावर प्रतिबंध घालणारे विधेयक संमत
हिंदु समाजातील आत्मघातकी प्रवृत्ती !
काश्मीरमध्ये जिहादी आतंकवादी आणि भारतीय सैनिक यांच्यात चकमक : एका सैनिकाला वीरमरण
नेपाळच्या एक रुपयाच्या नाण्यावरून भारताचे भाग दाखवण्यात आलेला नकाशा हटणार नाही !
परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर व्यक्त केली चिंता !