ठाणे, ७ मे (वार्ता.) – पॉलिशसाठी दिलेले सोन्याचे २०० ग्रॅम वजनाचे दागिने घेऊन पसार झालेला मिराजउद्दीन सीराजउद्दीन शेख (वय ४२ वर्षे) या धर्मांध कारागिराला कल्याण पोलिसांनी २ वर्षांनंतर पश्चिम बंगालमधून अटक केली आहे. त्याच्याकडून ७ लाख ८९ सहस्र ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपीला कल्याण न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. (लोकसंख्येत अल्पसंख्यांक असलेले धर्मांध गुन्हेगारीत मात्र बहुसंख्यांक ! – संपादक)
संपादकीय भूमिकाआरोपीला २ वर्षांनंतर अटक करणारे पोलीस अकार्यक्षमच म्हणावे लागतील ! |